पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का ? येणार असेल मरण तेव्हा, येऊ द्यावं जमलंच तर लाडानं जवळ त्याला घ्यावं हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं का ? १५२ । जगण्यात अर्थ आहे.. 0