पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांभाळ करावा. त्याला मायेने, प्रेमाने जोपासण्याचा आनंद एक वेगळीच आत्मिक तृप्ती देऊन जातो. त्यापुढे कदाचित स्वत:ला एड्स असल्याचे दु:ख फिके पडत असावे. आपल्याच रक्ताचे मूल हवे असा हट्ट नको. ३६ । जगण्यात अर्थ आहे..