पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करून देण्याचा आणि त्याद्वारे या नाजूक अवस्थेतील दोलायमान मनाला जबाबदारीने मार्गदर्शन करून जीवन सुंदर आणि संपन्न करण्याचा प्रयत्न, विवाहेच्छू युवक-युवतींच्या भोवती वावरणाच्या प्रत्येक सुजाण व्यक्तीकडून व्हायला हवा. तसे झाले तरच एक निकोप दांपत्य आणि त्यातून निकोप समाज आनंदाने जीवनाची वाटचाल करत असल्याचे चित्र सर्वांना दिसेल. ७२ । जगण्यात अर्थ आहे..