हा सारा आठवांचा पाझर जाणिवा समृद्ध करणारा. गतकालचे हे क्षण, कण बरंच काही देऊन जातात. स्मरणरंजनातलं हे चिरंतन चिंतन!