पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. (असें बोलून स्वस्थ राहतो ) विश्वामित्र०- कां दशरथराजा, असा स्वस्थ को बसला आहेस. कांहीं भाषण का करीत नाहीस. पद कडवें २ (वैशाखमासिवासंतिक ० ) बोधियल्या सर्व गोष्टि पूर्विभूपते ॥ मोहयुक्त केविहोसि सांग आमुतें । विवेक करूनिभाष्य दिलें करितुं पूरतें ॥ चाल॥ सत्य कथिंन तरी जाय जीव त्रासला॥ जनक राज कन्यकेसि रघुपती भला ॥ २॥ ९विश्वामित्रास कोप येऊन शिष्यासह सभेतून जातो आणि राजामूर्च्छि त पडतो. प्रधान वसिष्ठास पाचारण करून आणितो.) ०५ वसिष्ठ० - प्रधानजी दशरथ राजा तर अगदी अचेतन पडला आहे आ- णि तपोनिधि विश्वामित्रही कोठे दिसत नाहीत. आतां करायें तरी काय! हा एक अनर्थच झाला आहे. समंत - गुरु महाराज, आपल्यास सर्व रत्त निवेदन करितों. - पद कडवें १९ अभाम्याच्या घरीरे बाबा० > यज्ञरक्षणाकरितां मागति कौशिकमुनिवर रामा॥ सौ- मिनातें भूपतिसन्निधवदेपूर्णकामा॥ध्रु०॥ रूतमोहा- स्तच व्याकुल दशरथ उपायनच चाले॥ विनंति करितो गे ले सुनिवर नाहिंपुन्हा आले ॥ यज्ञरक्षणा० ॥ १॥ वसिष्ठ०- वाहवा, काय पहाया अज्ञानास हाणावें तरी. (राजाच्या देहा- वरून हस्त फिरवून) हे अजपाल नंदना, सावध हो सावध हो, अशा पुत्र- मोहांत व्याप्त होऊंन कोस. राजा०- (वसिष्ठ मुनीचा शब्द श्रवण करून सावध होऊन.) पद १९ जाते की मम शकुंतला ही आजचि०) ब्रह्मसता बहु कायक थूमी देहचि हा खचला ॥ श्रीरामा- विण नगमे मजला सौरव्यद प्राण भला ॥ ६०॥ रक्षणकर णें माझे प्राणचि अथवा अजिपाहें। रविवंशाचें सत्वद- यानिधे तारींलवलाहे ॥ ब्रह्म० ॥१॥ कौशिक मुनिवर स-