पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. या। विरह साहूं मी केंवि रामराया ॥१॥ श्रीराम- साकी. निजधर्मामधिं निधन बेरहें परि पर धर्मामाजी ॥ मोस नसेगे यास्तव करितों ऋतुरक्षण महिमाजी ॥धेनूहिज वर रसाया ॥ जातों रिपु गण लक्षाया ॥ १॥ कौशल्या०- बालका, हीं शौर्ययुक्त भाषण श्रवण करून माझ्या चि- तास परम आल्हाद प्राप्त झाला. पण बाई कोणि कडे प्रयाण आहे हें तर सांग ! राम०- माते, कौशिक मुनि काननांत देवतासंतोषार्थ मरख करीतअ- सतां तेथें दुष्ट राक्षस येऊन उपद्रव देतात तेव्हां तात महाराजाचे आ- झेंकरून लक्ष्मणासहित कौशिक मुनीबरोबर जात आहे आपली आ ज्ञा ग्रहण करण्यास आलो आहे. वंदन करितों. कौशल्या:- (असें ह्मणून निघून जातात. अंजनीगीत. काय करूं मी कैसे बदलें ॥ रामलक्ष्मण विपिनीं मेले ॥ सुधालागतां उभया पहिलें ॥ पाहिल कवण वनीं ॥ १ ॥ ८ इतक्यांत वसिष्ठ येऊन उपदेश करितात आणि कौशल्येचें समाधान होतें. १८ सर्व निघून जातात. ८ नंतर पडदा पडतो. C. ॥ इनिप्रथमांक समाप्त |