पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २रा ज्ञा कर. राम ० - महाराज, स्यंदन नर सिध्दच आहे आपली सिद्धता असावी. ● सर्व विजय रथांत बसून मार्गक्रमणा करितात ८ १७ २ रामं० १०- ९ एक निर्जन वन पाहून मनांत या अरण्यांत पशु पक्ष्यांच संचार नाही व वृक्ष दग्ध झालेले दिसतात आणि उदक ही नाहीं (पूर्ण अवलोकन करून स्वामिमहाराज, हें काय महदाश्चर्य! श्लोक ( मालिनी सुरुचिर वन सारें जीव जंतून कोणी गवसति किमपि येथे व्यर्थ औदास्य कोणीं ॥ ह्मणउनि मुनिराया वृत्त में सर्व सांगा त्वरित मजसि सारें भासती रम्य जागा ॥ १॥ विश्वामित्र० - शावास! रामचंद्रा, शाबास!! बहुत उत्तम स्मरण केलेंस हैं दग्धारण्य सपल्लव आणि जन सहित व्हावयाचा काल प्राप्त झाला आहे. आणि त्याचें अखिल उपादान तूंच आहेस. पद 11 रंग ९ धन्य उषाही चाणकन्यका अति लावण्याची रवाणी ●|| या चा०० ह्मणे विधाना रूना अहल्या उपवर झाली ह्मणऊन ॥ म- हीपरिक्रम करिल तयामी देईन कुतुकें हाचिपण ॥३० "योग बळानें घटिकालानें करिम दक्षिण सद्भावें देइन कन्या वार्तापसरे स्फर वर ह्मणती अजिजावें ॥ १ ॥ गोत- ममुनिनें हिमुखी धेनू प्रसूतिकाली पाहुनिया के लि प्रदक्षिण तेणें भूमिक्रमणांचें फल होय तया ॥२॥च- तुर्मुखानें दिधली कन्या गौतममुनिला हर्षानें कार्यना- सलें पाहुनि इंद्रहि तद्रूपाधरि कपटानें ॥ ३॥ एके दिव- सींगौतम मुनिवर मग अपराण्हासमयासी ॥ गंगा स्ना- नाजानांमागे आला फरपति सदनासी ॥४॥ गोतमस- शचिवेषधरुनिया बोले कांते मदन मला ॥ त्रास देत- 'सेमोगदान दे प्रार्थ कुठवर मी तुजला ॥५॥ पतिवाक्या. ते ऐकुनिकानी करी वासना परिपूर्ण ॥ येतां गौतम गंगे-