पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

c जानकी स्वयंवर नाटक. कनकल गर्न. ● सरव्यांसह जानकी प्रवेश करिते.) जानकी०- हेकनक लतिके, या शारदी पूर्णिमेच्या रजनीत किती तरी शोभा आहे ती. नाहीतर मेली अंधारी रात्र काहिंच दिसा याचं नाहीं,स- रखे या शव चांदण्यांत चकोरीला आणि चंद्रविकसित कम लिनीला कितिबरें आनंद होत असेल! कारण, त्या चंद्रा करितां मुखें विकसित करून मार्गप्रतीक्षा करीत बसतात त्यांची आज चंद्र प्रकाशानें तृप्ति झाली आहे. पण ( इनकें अर्धे बोलून लज्जित होत्ये व पुन्हा दुसऱ्या रीती- नें वाक्य संपवित्ये.अशाही चंद्रिकेंत कोणी दुःखी असेल काय? कनक लतिका० - ९ मनांत) मैथिलीच्या मनांत विरहिणी स्त्रियांचें व- र्णन करावयाचें होनें. पण लज्जैनें लागलींच गोष्ट बदलून टाकिली. अ- सो आपण आतां अन्योक्तीनें तरी विनोद करावा. (उघड सीते, तूं आप ल्या मनांत असा विचार कर. सरोवरांत जरी चंद्रोदयी कमलिनी मुखें वि कसित करून मार्गप्रतीक्षा करितात तर त्यांचें गुप्त कारण एथकच आ- हे. ते असे की, अशा या चंद्रिकेत भ्रमराच्या समागमें विहार करावा. या- करिनां कमलिनी अतिशय उत्कंठित होऊन मार्गप्रतीक्षा करीत बसलात याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण होते तसेच आपल्या मानवांतही चांदणी रात्र प्रियजन संयोगार्थ करवावह 'मानिली आहे परंतु अशाकालांत ज्या एकाया तरुण स्त्रियेचा पति सन्निध नसेल तिला किति दुःख होत