पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३रा. असेल याचा विचार कर बरं. जानकी०- कनक लतिके, कायंग, हा चहारळपणा मला हे खपायाचं ना. हीं हो, उगींच एखायाचा विनोद करणें झणजे काय ? े कुनकलतिका ॰ - जानकी, सहज जरी तुला भाषण केलें तर तूं रागावते - स आतां तुझ्याशी वागावें तरी कसें. अगे मैत्रिणी या विनोदकरवा करितां च आहेत त्यांतही एकांती ह्मणून मी तुझ्या प्रश्नासारखें उत्तर दिलें . तूंआ- पल्ल्या पित्याच्या जवळ वेदांत ऐकत नेहमी बसतेस तु लागलें असो, अतः पर बोलणार नाहीं हो. जानकी० 10- (चकित होऊन.) सखे, तुला राग येण्यासाठी मी भाषण के केलें नाहीं. एरवादी चिंता मनुष्याच्या पाठिमागे असली आणि त्यांत कोणी बोललें झणजे त्यांतील भाव नसमजतो ने मनुष्य लागलीच रागाचन अ- सतें. माझेही तसेच झाले आहे तर या विषयीं क्षमा कर. कनक लतिका 0- ९ सखीकडे वळून ) मदनकलिके, आपली प्रियस- रखी जानकी तर चिंताग्रस्त झाली आहे. याचे कारण लक्षांत आलें काय ? माझ्या मनांत आले आहे पण बाई भी नाहीं बोलणार पुन्हा. सखी रागाव- ली झणजे भाषणाचें काय फळ ? मदनकलिका ० - सखे कनक लतिके, राग आला तरी विदेह फतेचा को- पक्षणिक आहे. तुझ्या मनांत काय आले आहे सांग. कनक लतिका- साकी. ०- उपवर झाली जनक कताही पतिवांचुनि सरख नाहीं ॥ काय करावें विधिसूत्रातें मानसिंशोधुनिपाहीं ॥ वल्ली तरुचरित्या चढती ॥ देखनि सीता मनिं कढती ॥ १॥ जानकी०- सरव्यानो, किती तरी थट्टा करितां, आणखि काय बोलावया चें असेल तें एकदाचें होउं द्या, मनांत कांहीं खुरखर ठेवू नका हो. मदन कलिका ० - हेरुहास्य वदने जानकी, आह्मी तुझा विनोद करि- तो असें तूं समजूं नको. हाँ वेडे यांतग काय आहे ? श्लोक. चकोरी बघेवाट चंद्रोदयाची॥ नसी कन्यका ती स्वयें की