पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. जाऊन रामचंद्राची प्रतिमा लेखन केलेली आहे ती लौकर घेऊन ये क नकलनिका जाऊन ती आणून देते मदन कलिका० - सखे, तात महाराजांनी उदयिक स्वयंवराची योजना केली आहे आणि तुला अवलोकन करण्या करितां एका प्रसिद्ध राजपु- त्रांची प्रतिमा पाठविली आहे, ही तुला आवडते काय ? (जानकीचे हातां- त देऊन.) जानकी०- (नखशिखाग्र पाहून , . पटू तीरथ कोन करे हमारो तीरथ वरील काय मला ॥ रघुवीर वरील काय मला ॥ध्रु०॥ स्व यंवरीपण अति दुःसह पण ॥ मम हृदयी रमला ॥ रघुवीर ॥ १॥ नरपतिनंदन राम रघुत्तम ॥ पुरवी हेतु भला॥ रघुवी- २०॥ २॥ सखये कोमल कर बहुयाचे ॥ कठिणचिपणग- मला ॥ रघुवीर ॥३॥ सखारामप्रभु ब्रह्मसनातन ॥ त्रि जगनभरभरला ॥ रघुवीर० ॥ ४ ॥ मदन कलिका ०- हे जनकराजनंदिनी, अद्यापि तुला कांहीं अवगत ना- ही काय? अगे पहा. अपत्न्या मनांतील कल्पनेप्रमाणे सर्व सिद्धताही सा- ली आहे. जानकी १० - ( प्रेमयुक्त होऊन.) मदनकलिके, तूं खरेंच सांगतेस काय | शपथ वाहाबरें, नाही तर लपंडाव करसील हो; एखादा. मदनकलिका ०- शपथ पाहून)( उघड २ राजकन्यके, तुझ्या सभि - धमी कधीं तरी असत्य बोलल्यें काय? असे असतां मग काबरें अशी ह्मणत्येस. (प्रेमालिंगन देऊन आत्तां चला जल मंदिरात विश्रांतिग्र हणार्थ चार परिका जाऊं तेथें थोडी निद्रा झाल्यावर तुला समाधान हो. ८ असें ह्मणून सर्व निघून जातात. " तिसरा अंकसमाप्त. "