पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. (२५) (इनक्यांत सूत्रधार व विदूषक येतात. २ विदूषक कां सूत्रधार राव, आतां से तुझी फार गडबडीत आहांत याचें कारण- काही समजत नाही. तें सांगा तर खरें. सूत्रधार ०- अरे बाबा तुला काही भ्रम झाला आहे काय? विदेहराजाच्या गृ हीं जानकीचे स्वयंवर मोम्या थाटाचें चालले आहे. तेव्हां चोहींकडे एकच धांदल होऊन गेली आहे. विदूषक.- अहो फकड धांदल ती कशाची? उगीच कांहीतरी गप्पा मारिल्या झणजे झालें . - सूत्रधार ०- मारिषा, मी काहीं तुझा विनोद करीत नाही. खरोखरीच जानकीचे स्वयंवर आहे तेव्हा जनकराजाचे पत्रावरून देशोदेशींचे राजे आले आहेत. त्यां- ची राहण्याची व्यवस्था प्रधानजीनें महाराजाच्या आज्ञेवरूस ठेविली आहे. मीहि पण तिकडेच गेलो होतों धांदल ह्मणून काय ती हीच. आणखी ती काय असायाची. समजलास? विदूषक 10- ( मान डोल चून) एकूण तुझी मिष्टान्नाचें घमेंडीत आहांत. आपल्यास- काय आणि होराळीवांचून पोडें न जाय, परंतु माझा बोलण्याचा मुख्य हेतु हाच कीं, सांप्रत जे राजे प्राप्त झाले आहेत. ते कोण कोणचे देशांतील आहेत तेरि समजूं या ह्मणजे बरें होईल सूत्रधार ०- सांगतों ऐक अरे आनां त्वरे मुळे फार काही बोलत नाहीं एक क टाच संगीतात ह्मणतों ह्मणजे कोण कोणत्या देशांचे राजे जानकीच्या स्वयंव- रास आले आहेत ते तुझ्या सहज लक्षांत येईल. ( असें ह्मणून तालस्वरांवर ह्मणतो.) कटाव. • कर्नाट, महाराष्ट्र, गौड, अणि गुर्जर, मरु, कुरु, जांगल, मालच कान्यकुब्ज गांधार मंद्रिचे द्राविड नर वर सौराष्ट्रीचे आर्याव- नोभिंधदेशींचे विदर्भ कौंकण कैकय मत्स्यहि, कीकर सिंधू, तिराष्ट्रींचे, अंग, बंग, कालिंग, नालिंचे प्रांत उशीनर, मगध 'अवंती सेकहि मैथिल, पांस्य देशिचे, अभीसार, अंबष्ठ मलद- ही बल्लव आणिक अरट्ट काश्मिर अंतर्गिरि आणि बहिर्गिरी