पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानकी स्वयंवर नाटक. या कोदंडास अवलोकनकरा आणि सर्वास आपले सामर्थ्य प्रदर्शित करा. कुलिंदाधिप० - प्रधानजी आपण ह्मणाचे आणि आम्ही ऐकून घ्यावें यांना- पणजे काही अधिक शोभा आहे असे नाही परंतु करावें तरी काय? आज दो- नमास होत आले क्षयरोगाची भावना जाहली आहे शामराज वैद्याची औ- षधी चाल्लं आहे. जनकराजाचें पत्र आलें हाणून ताबडतोब निघून आलों.आ- नां चार दिवस मंगलोत्सव पाहून स्वदेशी निघून जाऊं ह्मणजे झालें. प्रधान- आतां करावें तरी काय सर्व एथ्वीचे श्रेष्ट श्रेष्ठ भूपति आळे असू- न एकाचा ही उपयोग नाही. आतां जनकराजास कळवावे ह्मणजे झाले. • (असें ह्मणून विदेहराजाकडे निघून जातो. प्रधान- वंदन करून महाराज, आपले आज्ञे प्रमाणें सर्व भूभुजास उ- तेजन दिले परंतु कोणी उठत नाहीत. काही तरी निमित्त सांगून स्वस्थ आस- नीं बसले आहेत. आतां कसें करावें? जनक ०- ( चिंताकात होऊन अहो काय चमत्कार सांगावा. सर्वभूमिपाल आले असून एकही माझी प्रतिज्ञा सिद्ध करण्यास धैर्य परीन नाही. काय भगवदिच्छा असेल ती खरी! ९ इतक्यांत प्रधाना सहित दशग्रीय प्रवेश करतो ? रावण ०- सचिवा, हे सभासद् केवळ महामूर्ख आहेत, ते कसे ह्मणशील तर सांगतो ऐक . साकी उत्यापन मज कोणि नदेती काय मत्त हे असती॥ जगतीपति मीराक्षस राजा ॥ जनक भूपती कुमती॥ ॥ (मनांत अहो पण या समाजात रामचंद्र आला आहे काय? असें जर घडेल तर आपले मनोरथ सिद्ध होणार नाहीत (अग्रभागी अव- लोकन करून कायही आश्चर्य आहे हा घनश्याम मूर्ति रघुनाथ असावा (उघड) अमात्या या सकल वीरांत कायती ही दोन मुलेंच मला भयउत्पच क रितात नाहीतर मी कोणास मानणार आहे काय? असो त्यांचा समाचार पे- ना येईल परंतु अगोदर जानकी मिळाली पाहिजे (मोग्यानें जन- का, तुझा काय पण आहे तो सांग आणि अगोदर जानकी कोठे आहे ती