पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. हावयास मिळाली पाहिजे ह्मणजे तुझा काय पण आहे तो परिपूर्ण करिनों दिंडी. जनक● ● जनक बोले शिवधनू भन्न व्हावें ॥ उपरि सौता कर कंज , तें धरावें ॥ असे नघडे तरि त्वरित निघुनि जायें ॥ सकलन- पहो महाक्य आयकावें ॥ १ ॥ रावणराज, आपण माझी प्रतिज्ञा सिद्ध करा झणजे लागलीच जान- की येऊन माळ घालील मनांत काही शंका धरूं नका रावण - ॲ: राजा, प्रतिज्ञा काय घेऊन बसलास प्रतिज्ञा सिद्ध झालीच असी कल्पना कर. आतां लवकर जानकी घेऊन ये लणजे झालें. जनक ०- लंकाधीशा, प्रतिज्ञा ह्मणजे आपल्यास अधिक आहे असें नाहीं परंतु इतकें झालें पाहिजे. साकी. शिवधनु तें गुण लाबिल जोका वीर शिखामणि भावें ॥ त्यासि जानकी घालिल माळा येउनि हें समजावें ॥ प्रति ज्ञापरिसावी आतां ॥ यापरिकथिली ही गाथा ॥ १॥ श्लोक. रावण - Q- कैलासा हलवी बळें धरुनियां देवादिकां गांजिता ॥ आहे रावण दैत्यराज भर हा काळामती शासिता ॥ ऐशानें वधु नेटकी अणवुनी द्यावी अतां कौतुकें। चित्तींशोधुनि पाहि तूं मम बळा जें या जगा ठाउ फें ॥ १॥ शतानंद ·- महाराज, आपण ह्मणनां नें सर्व खरें परंतु हातच्या कांकणा- स आरसा कशास पाहिजे. धनुष्यास गुण लावा झणजे झालें उगीच वल्गना करण्याचे प्रयोजन नाहीं. रावण० - (क्रोधाविष्ट होऊन रामचंद्राकडे पाहतो ) याच कारव्याने मला बहुत उपद्रव दिला आहे असो आतांच या कांबिक करून टाकि तो नंतर त्याचा समाचार घेतों जनका हा पहा धनुष्याचा भंग केला. आतां जानकी आण. असा स्वस्थ कां बसलास ? शनानंद- दशानना, ही पहा जापकी आली धनुष्याचा भंग कर झणजे