पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकला. c , या करितां दुर्धर प्रतिज्ञेचा त्याग करून उत्तम कुलोत्पन्न, शील, रूपा सकल गुण संपन्न अशा एखाद्या राजकन्ये समागमें विवाह करावा तोबरा प रंतु अशा खटपटीत पडूंनये असे मला वाटतें . ९ तद्नंतर शिष्यासह विश्वामित्र प्रवेश करितो) प्रति ०- राजाधिराज दशरथ राज महाराज, भिगारोशन कोई बृद्ध तपोधन मुनीकीं सवारी आती है. राजा०-(सामोरा जाऊन वंदन करितो) साकी. }} पदकमलातें चंदन करितो विश्वामित्राभावें॥ गाद्विज नाथा मे में करूनी भावें त्वद्यश गावें ॥ बोलुनि यापरिस- न्मानानें, वैसविआसनिं कुतुकानें ॥ १ ॥ विश्वामित्र:- (शिष्यास) का व्रतप्रिया, पाहिलास ना चमत्कार. हा दश रथ राजा विप्रभक्ती विषयीं किती तत्पर आहे ? ( राजा कडे वळून ) पद (वस्त्रानें देह सारा संदरिनें झांकिला) तुजला धो सर्वसौरव्य मंगलही भूपती॥ वांच्छितार्थसि द्धि होवोरिपु तुजला कांपती॥ ॥ धान्यद्धी कोश- दी बहुहोचो आदरें । पशुपक्षी सेवकानां करुणेने पाहि रे॥ जनरक्षी सत्ता वाणी निरखुनिया न्याथरे ॥ चाल ॥ रिपु संघा नाश होवो जगिं पसरा नांवतें ॥ तुजलाधो॥ १॥ राजा०- ( पुढे होऊन) अहो तपोधन महाराज, हा अजराज नंदन दशरथ अभिवंदन करीत आहे. - विश्वामित्र ० - राजा, मी सभेत आल्या बरोबर आशीर्वाद दिलाच आहे त्या प्रमाणें तुझे सकल वांच्छितार्थ पूर्ण होवोत. ( राजी०- (हात जोडून ) पटू. लहान वस्तु स्थूळ दिसली.) दर्शनेपवित्र मी झालों॥ पाहुनि मूर्तिमनीघालों॥ आनंदा मृत बहुप्यालों ॥ चालः॥ महद्भाग्य हें आजिउदेलें ॥ जा णुनिपेदिरमलों दर्शनें पवित्रः ॥ १॥ विश्वामित्र- पद् (राग पिलु, ताल धुमाळी, बळसागर०)