पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

FR ६५४] तत्त्वज्ञान. कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोष न घेसी। मा भेणे काय नेणों बोलसी । हेकर्ड ऐसा॥ आम्ही सावियाचि में प्रसन्न होणे । तें आंगचिवरी म्हणे देणे । वांचोनि जीव असे वेचणे । कवणासि गा॥...॥ ते हे अपरां अपार । स्वरूप माझे परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥...॥ हे तुजवाचून अर्जुना । पूर्वी श्रुत दृष्ट नाहीं आना। जे जोगे नव्हे साधना । म्हणोनियां ॥...॥ आजि ध्यानसंपत्तीलागी । तूं एकचि आथिला जगीं। हे परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं॥ म्हणोनि विश्वरूपला श्लाघ । एथिचे भय नेघ नेघ । हे वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥ हां गा अमृताचा समुद्र भरला आणि अवसांत वरपँडा जाहला। मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ॥ ना तरि सोनयाचा डोगर । येसंणा न चले हा थोर । ऐसे म्हणोनि अव्हर । करणे घडे ॥ दैवे चिंतामणी लेइजे । की हैं ओझं म्हणोनि सांडिजे । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥...॥ तैसे ऐश्वर्य हे महातेज । आजि हातां आले आहे सहज । की एथ तुज गजबज । होआवी कां॥ परि नेणसीच गांवढिया । काय कोपो आतां धनंजया। आंग सांडोनि छाया । आलिंागतोसि मा॥ हे नव्हे जो मी साचे । एथ मन करूनियां काँचे । प्रेम धरिसी अगणियचे। चतुर्भुज जे ॥...॥ हे रूप जरी घोर । विकृत आणि थोर। तरि कृतनिश्चयाचे घर । हेचि करी ॥ MITHLE - १ भ्याड, एककल्ली. २ ब्रह्मदेवास. ३ धन्यता मान.४ घेऊ नकोस.५ अकस्मात्. ६ प्राप्त. ७ टाकून दिला. ८ एवढा. ९ भीति. १० अधीर. ११ सोगाचे.