पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ । ज्ञानेश्वरवचनामृत. ६७. आर्जव. कां तोड पाहुनी प्रकाशु । न करी जेविं चंडांशु । जगा एक अवकाशु । आकाश जैसे ॥ तैसे जयाचे मन । माणुसाप्रति आन आन । नोहे आणि वर्तन । ऐसे 4 ते ॥ जे जगचि सनोळख । जगेली जुनाट सोयरिक ।। आपपर हे भाखें । जाणणे नाहीं ॥...॥ फांकलिया इंदीवरा । परिवार नाहीं धनुर्धरा। तैसा कोनु कोपरा । नेणोच जो ॥...॥ अमृताची धार । तैसे उजू अंतर। किंबहुना जो माहेर । या चिन्हांचे ॥ ज्ञा. १३, ३५६-३६७. ६८. आचार्योपासन. आता ययावरी । गुरुभक्तीची परी। सांगो गा अवधारी । चतुरनाथा ॥...॥ तरि सकळजळसमृद्धि । घेऊनि गंगा निघाली उदधी। की श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥...॥ तैसें सबाह्य आपुले । जेणे गुरुकुळीं वोपिलें। आपण केले । भक्तीचे घर। गुरुगृह जिये देशीं । तो देशचि वसे मानसीं। विरहिणी कां जैसी । वल्लभाते ...॥ म्हणे के हे बिरडे फिटेल । कैं तो स्वामी भेटेल। .. युगाहुनी वडिल । निमिष मानी ॥ मान ..१ ओळखीचें. २ भाषा, बोलणे. ३ कमळाला. ४ गुप्तपणा, मुकुळितभाव. ५ ब्रह्मपदी. ६ प्रविष्ट. ७ दिले. ८ पेंडें.