पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/139

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

15TTTTTTTITINE | शानेश्वरवचनामृत. [६७४ ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणियां तरुणपणीं। .. देखे मग मनीं । विटे जो गा॥ म्हणे पाहे है येईल । आणि आतांचे भोगितां जाईल। मग काय उरेल । हितालागी॥ म्हणोनि नाइकणे पावे । तंव आइकोनि घाली आघवे । पंगु न होता, जावे। तेथ जाय॥ सृष्टी जंव आहे । तंव पहावे तेतुले पाहे । मूकत्वाआधी वाचा वाहे । सुभाषित ॥ हात होती खुळे । हे पुढील मोटके कळे । तंव करूनि घाली सकळे । दानादिकं ॥ ऐशी दशा येईल पुढे । ते मन होईल वेडे । तंव चितूनि ठेवी चोखडे । आत्मज्ञान ॥ जै चोर पाहे झोबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती। कां झांकाझाकि वाती । न वचतां कीजे ॥ तैसे वार्धक्य यावे । मग जे वायां जावें । ते आतांचि आघवे । सवते करी॥ आतां मोडूनि ठेली दुगें । कां वळित धरिले खगे। तेथ उपेक्षनि जो निघे । तो नागवला कीं ॥ तैसोच नाना रोग । पडिघोति ना जंव पुढां आंग। तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥ सापाच्या तोडीं । पडिली जे उंडी। से लाऊनि सांडी। प्रबुद्ध जैसा ॥ तैसा वियोग जेणे दुःखे । विपत्तिशोक पोखे। ते स्नेह सांडूनि सुखे । उदास होय ॥ - ज्ञा. १३. ५३६-५९०. HTTTTTTTEN REE. लुळे. २ अल्प. ३ उद्यां. ४ मागें. ५ माघार घेणे. ६ पक्ष्यांनी. ७ बाजूस मन, ८ लुटला जाईल. ९ ग्रासणे. १० पिठाचा गोळा. ११ लाहून, पाहून.