पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ ज्ञानेश्वरवचनामृत. [६७७ ७७. अनन्यभक्ति. आणि मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटें नाहीं। ऐसा निश्चयो तिहीं। जयाचा केला ॥ .. शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश। एक मोवांचूनि वास । न पाहती आन ॥ किंबहुना निकट निज । जयाचे जाहाले मज। तेणे आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥ रिगा वल्लभापुढे । नाहीं आंगीं जीवीं सांकडे । तिये कतिचेनि पाडे । एकसरला जो ॥ मिळोनि मिळतचि असे । समुद्री गंगाजळ जैसे। मी होऊनि मज तैसें । सर्वस्वे भजती ॥...॥ जो अनन्य यापरी । मी जाहलाही माते वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान 4 गा॥ ___ ज्ञा. १३. ६०४-६ ११ ७८. अध्यात्मज्ञान. तरि परमात्मा ऐसें । जे एक वस्तु असे । ते जया दिसे । ज्ञानास्तव ॥ ते एकवाचूनि आने । जिये भवस्वर्गादि ज्ञाने।" ते अज्ञान ऐसा मने । निश्चय केला ॥...॥ म्हणे एक हेचि आथि । येर जाणणे ते भ्रांति । ऐसिया निकरसी मती । मेरु होय ॥ एवं निश्चय जयाचा । द्वारी अध्यात्मज्ञानाचा। ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥ तयाचिया ठायीं शान । या बोला नाहीं आन । या.बाला नाहा आन। : जे ज्ञानी बैसले मन । तेव्हांचि तो मी ॥...॥

- १ चांगलें. २ शपथेचे तीर्थ. ३ वाट. ४ संकोच. ५ मूर्तिमंत. ६ निश्चयाने.