पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/175

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ शानेश्वरवचनामृत. तृषार्ता मरुदेशीं । झळे अंमृते वोळली जैसीं । का अंधालागी डोळ्यांसीं । सूर्य आला ॥ बुडतया नदीच धाविनली । पडतया पृथ्वीच कळवळिली। निमतया मृत्यूने दिथली । आयुष्यवृद्धि ॥ कम कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता। जैसा रसरीती मरतां । राखिला विर्षे ॥ तैसी एके हातेवटिया । कमैं कीजती धनंजया। बंधकेचि सोडवावया । मुख्य होती। ज्ञा. १८. १४९-१६४. ९८. ईश्वरज्ञानावांचून त्रयीधर्म निष्कारण होत. देख पांगा किरीटी। आश्रमधर्माचिया रहाटी। विधिमार्गा कैसवटी । जे आपणचि होती ॥ यजन करितां कौतुके । तिही वेदांचा माथा तुके।.. क्रिया फळेसी उभी ठाके| पुढां जया ॥... ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचे स्वरूप । तिहीं तया पुण्याचेनि नांवे पाप । जोडिले देखे ॥ .. जे श्रुतित्रयाते जाणोनि । शतंवरी यज्ञ करूनि । यजिलिया माते चुकोनि । स्वर्गा वरिती॥... जैसे कल्पतरूतळवटीं । बैसोनि झोळिये देतसे गांठी। मग निदैव निधे किरीटी। दैन्यचि केलं॥....... म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्ग। तो अज्ञानाचा पुण्यमार्ग। शानिये तयाते उपसँग । हानि म्हणती ॥ . येन्हवीं तरी नरकींचे दुःख । पावोनि स्वर्गा नाम की सुख।। वांचूनि नित्यानंद गा निर्दोख । ते स्वरूप माझे ॥ . . १ मारवाडांत. २ उद. ३ मरणाऱ्याला. ४ रसायनाच्या योगें.५ हातोटी, युक्ति. ६ कसाची शिळा. ७ डोले. ८ शंभरपर्यंत. ९भिक्षा मागण्यास. १० विघ्न.