पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/240

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १६४ ] साक्षात्कार. १८७ १६४. देहांतींच्या दुःखाचें ईश्वर निवारण करितो... तेथ अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसे जाये। .... ना हे स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥ इंद्रियां अनघड पंडलिया । जीविताचे सुख बुडालिया। . आंत बाहेरी उघडलिया। मृत्यचिन्हे ॥ ते वेळी बैसावेंचि कवणे । मग कवण निरोधी करणे। तेथ काह्याचेनि अंतःकरणे । प्रणव स्मरावा॥ तरि गा ऐसीया हो धनी । झणे थारा देशी गा मनीं । 4 नित्य सेविला मी निदानीं । सेवक होय ॥ जे विषयांसि तिळांजुळी देउनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी। माते हृदयीं सूनी । भोगिताती ॥...॥ ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिंगटले । मीचि होउनी आतले । उपासिती ॥ तया देहावसान जै पावे। तै तिहीं माते स्मरावे। मग म्यां जरी न पावावें । तरी उपास्ति ते कायसी ॥ पैं रंक एक आडलेपणे । काकुळती धांव गा धांव म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धांवणे । काय न घडे मज ॥ आणि भक्तांही तेचि दशा । तरि भक्तीचा सोस कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥ तिहीं जे वेळी मी स्मरावा । ते वेळी स्मरिला की पावावा। तो आभारही जीवा । साहवेचिना ॥ ते ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं। भक्कांचिया तनुत्यागी । परिचर्या करी । १ कदाचित्. २ असमर्थता, संकोचितता. ३ प्राप्त झाली असतां. ४ जगण्याचें. ५ इंद्रिये. ६ कोणत्या. ७ संशय. ८ सर्वथैव सोडून. ९ हत्तीच्या पायाला अडकवण्याची बेडी. १० घालून. ११ तल्लीन झाले. १२ उपासना. १३ दीन. १४ संकट, दुःख. १५ खटाटोप. १६ बोलू नकोस. १७ कर्जाचे ओझें. १८ उतराईकरतां. १९ सेवा...