पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ ज्ञानेश्वरवचनामृत. २६. आत्मा येत नाही व जात नाही. परि कर्ता भोक्ता ऐसे । हे जीवाचे तेंचि दिसे। .. – शरीरी का पैसे। येकाधिये ॥...॥ अथवा शरीराते सांडी। तन्हीं इंद्रियांची तांडी।। हे आपणपयां सर्व जोडी । घेऊनि जाय ॥ जैसा अपमानिला अतिथि। ने सुकृताची संपत्ति । कां साइखडेयाची गति । सूत्रतंतु ॥ ना ना मावळतेनि तपने । नेइजती लोकांची दर्शने । हे असो दृती पवने । नेइजे जैसी॥ तेत्रि मनःषष्ठां यया । इंद्रियांत धनंजया । देहराज ने देहा- पासूनि गेला ॥ मग येथे अथवा स्वर्गी। जेथ जैसे देह आपंगी। तेथ तैसचि पुढती पांगी। मनादिक॥ जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा। मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥ तरि ऐसैसिया राहाँटी । अविवेकियांची दिठी। येतुले हे किरीटी । गमेचि गा॥ जे आत्मा देहासि आला । आणि विषय येणचि भोगिला। अथवा देहोनि गेला । हे साचाचि मानिती ॥...॥ परि देहाचे मोटॅक उभे । आणि चेतना तेथ उपलभे। तिये चळवळेचेनि लोभ । आला म्हणती ।।...॥ पाठी भोगक्षीण आपैलें। देह गेलियां तं न दिसे। तेथे गेला गेला ऐसें । बोभाती॥...॥ का आरसा समोर ठेविजे । आणि आपण तेथ देखिजे । तरि तेधवांचि झाले मानिजे । काय आधीं नाहीं॥ १ प्रवेश करतो, विस्तार करतो. २ समुदाय. ३ कळसूत्री बाहुली. ४ सूर्य. ५ स्वीकारतो. ६ पसरतो. ७ व्यवहाराने. ८ लहान. ९ मिळाली. १० ओरडतात.