पान:ज्योतिर्विलास.pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ? ४९ क प्रत त्याच्या मरणापूर्वी थोडेच तास त्याच्या हातांत आली. ती पाहून मरणमया त्यास किती समाधान झाले असेल! त्याच्या पद्धतीची मुख्य तत्त्वे दोन आहेत (१) आकाशस्थ ज्योतींची दैइन गति ही केवळ भासमान आहे. पृथ्वीच्या अक्षभ्रमणामुळे ती भासते. (२) की हा एक ग्रह आहे. त्यासह सर्व ग्रह सूर्याभोवती वर्तुलमार्गाने फिरतात. हा विश्वाचा मध्य आहे. त्याच्या मताची सिद्धता त्याच्या ग्रंथांत आहे ती येथे सांगण्याचे कारण 1. कोपर्निकसाचे सिद्धांत ही टालमीच्या मतांच्या पुढची व खरी पायरी आहे. ववथी पायरी म्हटली असतां चालेल. कोपर्निकसाच्या ह्या दोन सिद्धांतांनी ग्रहादिकांच्या दैनंदिनगति, वक्रगति, दिकांची उपपत्ति अगदी सुलभ रीतीने होते. सूर्यावरून पहाणारास सर्व ग्रह वती फिरत आहेत असे दिसतील. आपण ते पृथ्वीवरून पहातों म्हणून गति भानगडीची दिसते. ग्रहांचा सूर्याभोवती फिरण्याचा क्रम कोपर्निकसाच्या प्रमाणे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु व शनि असा आहे. कोपर्निकसाने तमा बरोबर वर्तुळ मानिल्या होत्या. व त्यामुळे ग्रहगति कमजास्त होतात, त्यां पपत्तीकरितां त्यास प्रतिवृत्त मानावे लागले. कोपर्निकसाने पृथ्वीचे सर्यापा। तर हे मान घेऊन त्या मानाने सर्व ग्रहांची सूर्यापासून अंतरें पुष्कळ सभा ii. पृथ्वीचे अंतर त्या वेळी समजले नव्हते. Nपुढे टायकोब्राहे म्हणून एक नामांकित ज्योतिषी झाला. इ. स. १६७४ मार्कच्या राजाने वेधशाळा स्थापिली तिजवर हा २० वर्षे मुख्य होता. पी कुशल होता. व त्या संबंधी फार परिश्रम करून ग्रहगतिस्थिति शाच्या गणितांत त्याने पूर्वीच्या ग्रंथांत फारच सुधारणा केली. तथापि भाचे मत ह्यास मान्य नव्हते. तो म्हणे की दोन पदार्थ निरनिराळ्या IM पाहिले तर त्यांच्या सापेक्ष स्थितीमध्ये फरक पडतो. पृथ्वी जर चं सूर्यापासून अंतर फार असल्यामुळे एकदां ती जेथे असेल तेथून सहा | फार अंतरावर असेल. आणि ह्या दोन्ही स्थानांवरून तारा पाहिल्या तो स्थिति पालटलेली दिसत नाही. आणि यावरून तारा आपणांपासना माहेत असे होईल. म्हणून पृथ्वी स्थिरच आहे. बुधादि पांच ग्रह सम्म फिरतात, आणि त्यांसह सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, असे त्याचे मत होते. या मताचा प्रसार होण्याचा काळ राहिला नव्हता.. पुढे केप्लर झाला. टायकोचे वेध याच्या फार उपयोगी पडले. कोप ची वर्तुलकक्षा आणि प्रतिवृत्त यांवरून काढिलेली ग्रहस्थिति वेधास मि , असे त्यास दिसून आले. दीर्घकाल गणित करून त्याने ग्रहगतीचे न काढिले. ते असेः-(१) सूर्याभोवती फिरण्याचा ग्रहांचा मार्ग र आहे. त्याच्या एका केंद्रांत सूर्य असतो. (२) ग्रह सूर्याभोवती फार पालटलेली म्हणून प्रवीभोवती