पान:ज्योतिर्विलास.pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. रत असत असतां त्यांचा मंदकर्ण म्हणजे ग्रह आणि सूर्य यांस सांधणारी रख मान कालांत समान क्षेत्रे आक्रमिते. म्हणजे असे की ग्रहकक्षा दीर्घवतुल ल्यामुळे मंदकर्ण कमजास्त होतो, तरी कोणतेही दोन अवधि घेतले तर त्यांत णीनें क्रमिलेली दोन क्षेत्रे सारखी असतात. क्षेत्राची लांबी कमी झाली तर वाढते. (३) सूर्यापासून ग्रहांच्या मध्यम अंतरांचा घन आणि प्रदक्षिणा चा वर्ग हे प्रमाणांत असतात. उदाहरण सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १ मा मंगळाचे अंतर १.५२४ आहे. ह्यांचे घन अनुक्रमें १ आणि ३.५४ हात पृथ्वीस सूर्याभोवती फिरण्यास १ वर्ष लागते. मंगळास १.८८१ वर्षे लागत यांचे वर्ग १ आणि ३.५४ हे आहेत. ह्यांत अंतराचे घन प्रदक्षिणाकालान वर्गाबरोबर आहेत. हे तीन नियम दिसण्यांत फार साधे दिसतात. परंतु हे स्थापित कर केप्लरला २२ वर्षे घालवावी लागली. त्यांतही त्याच्या वेळी लाग्रथमाचे गणित हीत नव्हते, यामुळे गणित करण्यास त्यास फारच श्रम पडले. पहि नियम त्याने इ. सन १६१९ मध्ये प्रसिद्ध केले. व तिसरा नियम आणर, वर्षांनी त्यास समजला. तेव्हां त्यास अत्यंत आनंद आणि समाधान होऊन श्वराने आपल्या कृतीचें आज स्पष्टीकरण केले " अशा अर्थाचा उद्गार त्यान ल्या पुस्तकांत काढिला आहे. पुढे दुर्बिणयंत्राची कल्पना निघून पूर्वीच्याहून फार सूक्ष्म वेध होऊ तेव्हां केप्लरच्या नियमांप्रमाणे सर्वांशी ग्रहगति प्रत्ययास येत नाही, थोडा फेर तो, असे दिसू लागले. शिवाय केप्लरच्या नियमांचे तरी कारण काय अशी ज्ञासा होतीच. एजेन्स नामक एक शोधक झाला, त्याने मध्योत्सारिणी नियम शोधून काढिला होता. परंतु इतकी सिद्धता झाल्यावर विश्वरचनेचे । पक कारण दुसऱ्या एका अलौकिक पुरुषाने काढावे असा ईश्वरी संकेत का असा पुरुष न्यूटन हा झाला. न्यूटनाने पदार्थाच्या गतीचे तीन नियम काढिले ते असेः-(१) पदी एकदां गति प्राप्त झाली आणि त्यावर दुसरी एकादी प्रेरणा लागू झाली नाही, तो पदार्थ पहिल्या वेगाने सतत सरळ रेषेत चालत असतो. (२) गतिमान दार्थावर दुसरी प्रेरणा लागू झाली तर त्या प्रेरणेच्या वेगाप्रमाणे व तिच्या दिशेने पदार्थ चालू लागतो. (३) आघात आणि प्रत्याघात समान असतात. परं परस्परविरुद्ध दिशेने होतात. हे नियम न्यूटनच्या पूर्वी कोणाच्या लक्षात न येण्याचे मुख्य कारण पृ च्या आकर्षणामुळे पृथ्वीवर कोणताच पदार्थ सतत गतिमान् दिसत नाहीं हेंच पर न्यूटनची अलौककबुद्धि या प्रतिबंधांतून पलीकडे जाऊन तिने पृथ्वीवर दिसून यो आकर्षण विश्वास लागू केले.