पान:ज्योतिर्विलास.pdf/67

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ? ५१ ." विश्वांतील जडद्रव्याचा प्रत्येक परमाणु दुसऱ्या परमाणूस आकर्षितो. तें कर्षण प्रकृत्यशांशी सम प्रमाणांत आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणांत अ'" हा नियम त्याने शोधून काढिला. या नियमाने विश्व बद्ध झाले आहे. हमाला याच नियमामुळे सूर्याभोवती फिरत आहे. सर्व ग्रह परस्परांस आकतात, यामुळे त्यांच्या गतीत थोडाबहुत फरक पडतो. केप्लरचे नियम या नियव परिणाम आहेत असें न्यूटनने सिद्ध केले. याचा प्रिन्सिपिया नांवाचा ग्रंथ 7 सन १९८७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांतील विषय आणि आकर्षणाच्या नि च सविस्तर विवेचन येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. आकर्षणाचा नियम वि. स लागू आहे असे प्रथम त्याच्या मनांत आल्यावर तो नियम चंद्रगतीवर कसा होतो हे त्याने पाहिले. व ती गति या नियमाप्रमाणे होते असें दिसन आलन त्याची सत्यता स्थापित झाली. पृथ्वीचा व्यास त्या वेळी बरोबर माहीहता. यामुळे प्रथम तो नियम बरोबर लागू पडेना. पुढे २० वर्षे ती गोष्ट पडली होती. पृथ्वीचे मान बरोबर काढण्याचा फ्रान्स देशांत फार प्रयत्न त एका विद्वानाने ते बरोबर ठरविले. त्यावरून न्यूटननें पुन्हा गणित - नाकर्षणाचा नियम स्थापित केला. पुढे अनेक विद्वान् झाले, व ग्रहगतीचे कळ झाले. आणि त्यांवरून न्यूटनचा नियम सर्व ग्रहगतीस लाग होतो व होत चालले. युरेनसच्या गतीचे गणित त्या वेळी माहीत असलेल्या कर्षण हिशोबांत घेऊन करावें तें वेधास बरोबर मिळेना. तेव्हां जितका AVड त्यावरून गणित करून युरेनस यास आकर्षण करणारा ग्रह अमक आहे, आणि तो अमुक दिवशी अमुक ठिकाणी सांपडेल असें अगोदर लष्यांनी ठरविले. व त्याप्रमाणे दुर्बीण लावून पहातां इ० सन १८ यांनी कधीही न दिसणारा असा नेप्चुन् हा ग्रह सांपडला. हा गोष्टीवरून आकर्षणनियमाची सत्यता, आणि हल्लीच्या ज्योतिषशास्त्राची वस्था ही दिसून येतात. ज्योतिषशास्त्राचा आणि त्याशी ज्यांचा संबंध आहे अशा दुसऱ्या भाग करणारे इतके विद्वान् कोपर्निकसाच्या वेळेपासून आजपर्यंत युरोप व अमेरिका डात झाले की त्यांची नांवे व कृति एकेका वाक्यांत सांगितली तरी ह्या २५ पृष्ठे भरतील. या मालिकेत गोंवावयास आमच्या देशांतले एकदिसते. ते अठराव्या शतकांतल्या जयसिंहाचे होय. कोपर्निकसाप देशांतील व युरोपांतील ज्योतिष सारख्याच स्थितीत होते म्हटले तरी त्या दोहोंमध्ये मोठा भेद हा होता की, आमचे युरोपच्या प्रमाणे वर्धमा". नव्हते. कोपर्निकसाच्या पूर्वी नुकतेच आमच्या देशांतले शोधक यो दैिवज्ञ आणि त्याचा पिता केशव दैवज्ञ हे झाले. कोपर्निकसापासन या ज्योतिषशास्त्राचे इतकें स्थित्यंतर झाले की पूर्वीचे आणि नंतरचे ह्यास वटवृक्षाचा नुकताच उगवलेला रोपा आणि अनेक शतकें वाढून आप बहोत चा आणि त्यांवरला. पुढे अनेक न्यूटनने पुन