या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. R R R विषयीं आपण विधान केलें, असें झालें. म्हणुन हा * महत्पदव्यभिचार ’ ” नांवाचा हेत्वाभास झाला. वर दिलेल्या दोन प्रतिज्ञांवरून वास्तवकपणें जें अनुमान निघूर्ते तें एवढेंच कीं, रावसाहेब उन्हांत फिरण्यापूसून काळे झालेलें । नाहींत. वरील अनुमानवाक्य वर्तुळांत मांडणें झाल्यास असें मांडलें पाहिजे. (*)

  • Räiềã

म्हणजे. वर दिलेल्या दोन प्रतिज्ञांवरून रावसाहेब * पूर्णपणें न्यूळे ? आहेत किंवा ' अर्धवट काळे ? आहेत किंवा ' पूर्णपणें गेरे' आहेत, यापैकी कोणतेंच अनुमान काढतां येत नाही. म्हणून हा हेत्वाभास झाला. १९. ( ३ ). दोन एकदेशी प्रतिज्ञांपासून कोणतेंही निगमन काढितां येणार नाहीं. कारण निषेधरूप ( ओ, ओ ) असल्यास, त्यांपासून कोणतेंच अनुमानूनिघूं शकणार नाहीं (भाग ३ कुलम १० पहा) दोन्हीं विधिरूप ( ए,ए ) असल्यास, दोहींत मध्यपद