या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ तर्कशास्त्र, པོ༽ होतील. या नियमानें अओओ हा संधी वर्ज झाला. ( ३ ) निगमन अ नसतें. कारण, तें तसें असल्यास त्यांतील अल्पपद व्याप्तिविशिष्ट होईल, व तें पद प्रतिज्ञेतही व्याप्तिाविशिष्ट असलें पाहिजे याकरितां अल्पप्रतिज्ञा निषेधरूप असावी लागेल. व एक प्रतिज्ञा निषेधरूप असली म्हणजे निगमनही निषेधरूप असलें पाहिजे. परंतु निगमन अ आहे असें आपण धरिलें आहे, तेव्हां येथें विरोध आला. या नियमानें अअअ हा संधी वर्ज झाला. अइओ हा संधी अइइ यांत अंतर्गत आहे. आएए हा संधीं वर्ज होण्याचें कारण, त्यांत ' अव्याप्तमध्यपद' हा हेत्वाभास होतो. इअडू हा वर्ज होण्याचें कारण, त्यांत ' अल्पपदव्यभिचार ' हा दोष आहे. ६२. प्रत्येक हेतुस्थितींत ग्राह्य संधी कोणकोणचे आहेत हें ध्यानांत ठेवण्याकरितां, व स्थित्यंतर करतांनांही मदत व्हावी याकरितां, ४ सूत्रं तयार केली आहेत तीं हीं:- हेतुस्थि. १ कमळ चिपळी तपेले पियेनो. हेतुस्थि. २ जाणिररी त्रिपळी कघोडी प्रियेनो, हेतुस्थि, ३ त्रेयाण्रे तसले तरेले पिरेनो पिसाटो कोगयो. ~ स्थि. ४ जाणरी कण से देणारे प्रेिरेनो प्रिसाटी. रील चार ओळींपैकीं प्रत्येक ओळींतील स्वर त्या त्या हेतुस्थितीतील ग्राह्य संधी दर्शवितात. जसें, तरेले (हेतु, स्थि. ३ ) यांतील अएए हे खर असें दर्शवितात कीं, प्रय अनुमानांतील महत्प्रतिज्ञा हा विधिरूप सर्वगत सिद्धांत आहे, व अल्पप्रतिज्ञा व निगमन हे दोन्हीं हेतु Na 리 fra