या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. &ኳዲ नाहीं, कारण तो सर्वज्ञ अहे; त्याला वनविचि आलें नाहीं असेंही होणार नाहीं, कारण तो सर्वशक्तिमान आहे; त्याची इच्छा नव्हती हेंही शक्य न्हीं,कर्णु तु कृपासागर आह यावरून अर्से सिद्ध झालें कीं, आहे ह विश्ध उत्तमच असल पाहज. ཧ་ཚེ་ संकेतार्थी व संविभागी अनुमानांनां शुद्ध स्वार्थी अनुमानाचें रूप कसें देतां येईल हें पूर्वी सांगितलेंच आहे. स्याद्वाद हा संकेतार्थी अनुमानाचाच एक प्रकार आहे हैं वाचकांच्या ध्यानांत आलेंच असेल फरक हाच कीं, स्याद्वदांतील एक प्रतिज्ञा ( अल्पप्रतिज्ञा ) नेहर्मी संविभागी असते तेव्हां पूर्वी सांगितलेल्या पद्धतीनेंच स्याद्वान् दालाही शुद्ध स्वार्थी अनुमानाचं रूप दता यइल, मालानुमान, १३. पूर्वीनुमान व उत्तरानुमान. येथपर्यंत एक एक अनुमानाविषयीच आपण विचार करीत आली. परंतु व्यवहारांत बहुतेक वेळां अनुमानांची एक माला किवा सांखळीच करावी लागते. साखळीतील पहिला व शवटचा असे दोन दुवे खेरीजूकरून, मधूला कोणतुम्ही दुव्वा घेतला तर असें आढळेल कीं, तो ज्याप्रमाण मागल्या एका दुव्याशी अडकलेला आहे, त्याचप्रमाणें पुढल्य' एका डब्याशीही अडकलेला आहे. हुाच मकूर मालानुमानांत असतो ह्मणजे त्यांतील पहिलै व शवटच अॅलुमान खेरीज करून, मधलें कोणचेंही एक अनुमान घेतलें तर असें आढळेल कीं, त्याचा मागल्या एका %Y