या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भांग तिसरा, १७१ ra Q , YN YN I va a a ܢܣ आह, व कड हा इफ रषबराबर आह असे आढळल्यावरून आपण हैं अनुमान करताँ कीं, अब ही रेषा ईफ रेपेबरोबर आहे. अशा प्रकारच्या अनुमानांतील सर्व पर्दे गुणवाचक असतात, आणि उद्देश्य व विधेय या दोहोंतील सवै पदें व्यातिावशिष्ट असतात, या प्रकारचीं सर्वे अनुमानें तुल्यबल सिद्धांत या सदराखालीं येतात. या प्रकारच्या अनुमानांत महत् व अल्प हा भेदच नाहीं, यामुळे यांतील कोणत्याही सिद्धांतांत उद्देश्य व विधेय यांची अदलाबदल केली व प्रतिज्ञा कोणत्याही रीतीनें आगेमागे मांडल्या तरी त्यांपासून अनुमान तेंच निघतें. * ज्या दोन वस्तू एकाच वस्तूबरोबर असतात, त्या एकमेकांशीं बरोबर असतात ? इत्यादि सर्वसाधारण नियम उघड बोलून दाखविण्याची जरूर राहात नाही; अब व ईफ यापैकीं मृत्येकू कड बरोबर आहे झुर्से दृष्ट्रीस पडतांच अब व इंफ हीं एकमेकांबरोबर आहेत असें आपण ताबडतोब अनुमान करतीं. या प्रकारचें अनुमान कांहीं अंश, अरिस्टाटलच्या प्रसिद्ध नियमावरून अनुमानपद्धतीचे नियम (भाग ३ · १७ ते २० ) व हेतुस्थितीचे विशेष नियम शोधून काढतांना ( भाग ६ $ २६ ते ३१ ); आपणांस करावें लागतें. ६ १• संगृहीत अनुभवापासून उत्पन्न झालेल्या प्रमाणास अनुभवजन्य प्रमाण ह्मणतात, हे अनुभवजन्य प्रमाण व पूर्वी वर्णिलेलें प्रत्यक्ष प्रमाण या दोहोंतील भेद ध्यानांत ठेविला पाहिजे. (१) या दोहोंतील मोठा,भेद हा आहे की, प्रत्यक्ष प्रमाण केवळ उपजत बुद्धीपासूनच १५