या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ तर्कशास्त्र, कागदाच्या दोन्हीं बाजूस दोन निरनिराळीं चित्र क ढिली असतात-जसे, एकीकडे एक घोडा व दुसरीकडे एक मनुष्य, किंवा एक पिंजरा व एक पक्षी-व या कागदास एक वरच्या बाजूस व एक खालच्या बाजूस असे दोन देरे बांधिले असूत्तु- ཚེ་ ट्रेन देरे दोन हातांत धरून त्यांना एकाच दिशेने पीळ दिला कीं ती चित्रांचा कागद गरगर फिरूं लागतो, व दोन्हीं चित्रे मिळून एकच चित्र । झालें आहे असें दिसतें, ह्मणजे मनुष्थ घेौडयावर बसला आहे व पक्षी पिंज-यांत आहे असें दिसू लागतें. ८७. ६. अपूर्ण विभाग-(भाग ३, कलम ४६ पाहा ) हा हेत्वाभास मुख्यत्वेंकरून संविभागी अनुमानांत दृष्टीस पडती. कारण हैं अनुमान सत्य होण्याकरितां असें गृहीत धरावें लागतें कीं, त्यांतील एका परजातीचे जितके भूगू केलेले असतात तित्क्या भूगांनी ती परजात पूणपण व्यापला जात आह, व त प्रत्यक भाग एकमेकांपासून अगदीं भिन्न आहत. परंतु वारंवार असें घडतें कीं, सदर अनुमानांत नमूद केलेले भाग परजातीस पूर्णपणें व्यापीत नाहीत; उदाहरणार्थ, जर तूं या आजारांतून बरा व्हावास असा नेमानेम असेल तर तुला वैद्याची गरज नाहीं; व जर तूं बरा होणार नाहीस असा नेमूनेम असेल तर तुला वैद्याची मुळीच गरज नाही; परंतु तूं या आजारांतून बरा होशील अगर न होशील'; '. तुला वैद्याची गरज नाही.