या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

a Rど तकशास्त्रं. सून नव्हे तर-दोन्हीं प्रतिज्ञांपासून, किंवा वास्तवाक' पणें, दोन्हीं प्रतिज्ञेत तुलना केलेल्या वस्तूंमधील संबंधा' पासून निघालेलें असतें. दोन्हीं प्रतिज्ञेत सांगितलेले संबंध जेव्हां आपल्या दृष्टीपुढें येतात, तेव्हांच निगमनाचें सत्यत्व आपणांस दिसतें. ९२. वर्तुलाकृति अनुमान-हा गृहीतग्राही अड’ मानाचा एक सामान्य प्रकार आहे. मनुष्य गुप्तपणें - कधीं कधीं नकळत-एखादी गोष्ट किंवा एखादं तत्त्व गृहीत धरतो, व त्याचे साहाय्यानें एक निगमन काढिती; परंतु जी गोष्ट किंवा तत्व त्यानें गृहीत धरून आरंभ केलेला असतो ती गोष्ट सिद्ध करण्यास त्याच निगमनाचा तो उपयोग करीत आहे असें कांहीं वेळानें आढळतें. उदाहरणार्थ, कांहींजण असें अनुमान करितात कीं, हिंदुधर्म सवीत श्रेष्ठ आह, कारण तो ईश्वरनिर्मित साहे; व तो सर्वांत श्रेष्ठ आहे ह्मणूनच तो ईश्वरानें निर्माण केला आहे. हलींचें कांहीं सुधारक असें ह्मणत असतात कीं, आह्मीं चांगले, कारण आह्मी सुधारणा चांगल्या कृग्तिों, वू आमच्या युधारणा चांगल्या, कारण त्या সার্ক্স দ্বल्यू आहेत. एखादा मनुष्य कित्येक तास জম্বায়াড় मध्ये वळणावळणांनीं चालत असतो, व अखेरीस जथू निवाला तेथेंच येऊन पोचते, त्याप्रमाणें हें आहे. आतां हैं झाड आहे कीं, ही सांखळी जितकी अधिक गुंता’ ऍंची असेल तितकें तिचे तकलबी दुवे शोधून काढणें आहे. यांतील दोष शेोधून कूढण्याचा उपाय हा आहे की, हें अनुमानाचें वर्तुळ जि