या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.भाग पहिला, २७ १८. वर सांगितलेल्या दोन पाय-यापैकी पहिला' पायरी कोणची, याविषयीं एक कायमचा नियम असा कांहीं सांगतां येणार नाहीं. बहुतेक ठिकाणीं, पहिल्यानें कांहीं एक प्रकारचें ठोकळ साम्य दिसावें व नंतर साम्याची बाब किंवा बाबी कमी किंवा अधिक निश्चयानें ठरवाव्या, असेंच आढळतें. परंतु कित्येक ठिकाणीं निप्कर्षांची क्रिया पहिल्यानें घडलेली आढळते. एकादा प्रमुख गुण आपण पहिल्यार्ने मूनांत धर्तों: व् नंतर ता गुण ज्यात आढळल त्या सव पदाथाचा एक वग करितों. उदाहरणार्थ, प्राणिशास्त्रवेत्ते ' पाठीचा कणा असणें ? हें एक मुख्य चिन्ह धरतात, व वनस्पतिशास्रवेत्ते ' एकदलापासून किंवा द्विदळापासून उत्पन्न होणें ? हें मुख्य चिन्ह धरतात; व हें चिन्ह ज्यांत आढळेल त्या प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा एक वर्ग करितात. १९. या दोन पाय-यांपैकीं कोणतीही पहिली आली तरी, त्या दोन्ही पाय-या ' जातिज्ञान ' होण्यापूर्वी चढून गेलें पाहिजे. परंतु या देोहोंपेक्षां या पुढची जी क्रिया आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ही शेवटची पायरी चढण्याची तयारीच पहिल्या दोन पाय-या करितात. पहिल्या दोन पाय-या चढतांच जर सर्व क्रिया संपेल तर आपणास ' जातिज्ञान ? होणार नाहीं. कारण असें पहा कीं । तुलना ? या क्रियेच्या योगानें कमी किंवा अधिक, विवक्षित वस्तूच काय त्या आपणास मिळतात. व निष्कर्षाच्या योगानें या वस्तूंत आढळणारे एक किंवा