या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ヌく । तकैशारू', ओनक गुण आपणास मिळतात. परंतु यांची पूर्णता करणारी पायरी पुढेंच आहे. २ ०. तिसरी पायरी-एक किंवा अनेक समानधर्मू ज्यांत आहेत अशा सर्व पदार्थीचा एक स्वतंत्र वर्ग करणें ही होय. पहिल्या म्हणजे 'तुलना' या क्रियेनें समान गुण असणारे कमी किंवा अधिक कांहीं पदार्थ श्रुपण पाहिले, तरी या पदार्थाची संख्या परिमितच होती. पुढें दुस-या म्हणजे ' निष्कर्ष' या क्रियेनें या पदार्थीतील समानगुण आपण ठरविले. परंतु या तिस-या क्रियेच्या योगानेंही पदृार्थीची संख्या अपरिमित झाली. कारण, आपल्या सोईसाठीं आपणास असा एक वर्ग पाहिजे, क्रीं ज्यामध्यें आपण आजुपर्युत पाहिलेलेच पदार्थ नव्हूंत तर यापुढें जे पदार्थ पाहूं ते देखील-म्हणजे एकंदरींत हे समानगुर्ण ज्यांत आहेत असे सर्व पदार्थघालतां येतील. व ही तिसरी पायरी चढून जाऊं तेव्हांच आपणास ' जातिज्ञान' होईल. उदाहरणार्थ, सात आठ घेोडे पाहूनच आपणांस त्यांमधील समानधर्म दिसले असतील, व ते समानधर्म कोणते हैंही आपणांस् मनामध्यै ठवितां आलें असेल. परंतु याहून जास्त उपयोग व्हावा असें वाटल्यावरून आपण एक पाऊल पुढें , टाकितें, व ' घोडा ? हा असा एक स्वतंत्र वर्गञ्च तयार करतों, की त्यांत आपण आतांपर्यंत पाहिलेले सात आठ प्रीच केवळ नुहेत तर त्याच आकाराचे व वृत्तीचे इतर אי गाणी झाझे फक्.आज जिवंत असलेलेच नव्हेत तर “जीबात झालेले व पुढे होणारे, इतकंच केवळ नव्हे,