या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

钱又 तकैशास्त्रं; & झालेल्या समानगुणांस, अस्तित्वं आहे किंवा नाहीं हैं an ~ "N आपणास पाहल पाहिज. २४. तिसरा नियम,-व्यक्तींत व त्यांच्या सभानगुणांतच जातीला अस्तित्व आहे. व जातीला स्वतंत्र अस्तित्व असें नाहीं; यावरून हेंच ध्यानांत ठेवावयाचें कीं, 'गुलाब जाति' व 'गुलाब व्यक्ति' या दोहोंना सारख्याच प्रकारचें अस्तित्व आहे, किंवा 'सुंदर' या जातीला व एकाद्या सुंदर ता-याला किंवा सुंदर स्त्रीला सारख्याच प्रकारचें अस्तित्व आहे, असें आपण समजतां कामां नये. ' गुलाब' * सुंदर' इत्यादि जातींस जें अस्तित्व आहे तें - फक्त 'गुलाब' या व्यक्तींत व 'सुंदर? वस्तूंत व त्यानां एकत्र क्रुष्णूच्या समानू गुणांतच क्रूाय् र्तुं आहे. व्यक्ती नुाहीशा होतील तर जातीही नाहींशी होईल. 'हें गुलाबाचें फूल. बोवा फार सुंदर आहे' असें जें आपण ह्मणतें त्याचा अर्थ असा की, 'सुंदर' या विशेषणास योग्य अशा पदार्थीचा ज्या गुणांच्या योगानें एक वर्ग बनला जातो त्या गुणांनीं युक्त असा हें गुलाबाचें फूल-हा पदार्थ आहे. जातिज्ञानाचा संख्यागम व गुणागम, २५ वरील विवेचनावरून हें कळलेंच असेल की, प्रत्येकू जुतिज्ञानांत पद्र्थ व गुण या दोन गोष्टींचा समृावेश होतो. उदाहरणार्थ, 'पाठीचा कणा असणारे प्राणी' युा जात्रिज्ञानांत हा गुण असणाच्या सर्व प्राण्यांचा समावर् होतो.तसेंचु पाठीचा कणा असणें' या गुणाचाही त्यामध्यें समावेश होतो. यापैकी पहिल्या भागाला तर्कशास्रका