या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ज्ञान दर्शवितें, वं तें ' म्हणणें' या व्यक्तीचा गुण आहे. तकेशास्त्राचा एक मेोठा उपयोग हाच आहे कीं, त्याच्या साहाय्यानें गुणज्ञान जेथें असेल तेथून तें शेोधून काढितां । येते, त्यास कोणत्या प्रकारचें अस्तित्व आहे हैं अपणांस नकी समजतें व गुणज्ञान झाल्यांनंतर ज्या द्रव्याचे ते गुण असतील त्या द्रव्याचेंही ज्ञान होतें. ... د ३४. जातिज्ञान-जातिज्ञानांत नेहमीं अपरिमित पदार्थीचा समावेश होतो, म्हणजे वर्गीकरण करण्याकरितां जे गुण आपण ठरविले आहेत ते गुण ज्यांत आहेत अशाहीं असलेल्या व पुढें होणा-या सूर्वे पदार्थीचा.त्यांत । समावेश होतो. या जातिज्ञान दर्शविणा-या शब्दानें त्या सर्व पदार्थाचा बोध होतो. ३९. जातिज्ञानाचे दोन भाग करितां येतील. ते ' असे:--गुणात्मक जातिज्ञान व द्रव्यात्मक जातिज्ञान हे विभागही ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत, २६. गुणात्मक जातिज्ञान-- यांत, एकच गुण जातीचें * विशिष्ट्रचिन्ह ? असू शकतो. जसें, ' न्यायी ; ही एक जाति आहे, व ' न्यायीपणा' हा गुण धूर्ण । कर्णाया सत्रूञ्ज्ञानवान् प्राण्यूचुं तात समुविश हातु,’ । परतु हा जात एकच गुण दशावत. याप्रमाणच आणखा : उदाहरणें, प्रामाणिक, खरा, उदार, कठीण, मऊ, चिवट, । लवचिक किंवा सवै विशेषणें आहत असें म्हटलें म्हणजे झालें. ६७· द्रव्यात्मक जातिज्ञान-यांत, व्यक्तींत आ- ' ढळणारा गुणसमुचयच जातीचें * विशिष्ट्रचिन्ह ? असतो. या उद्धृाहरणार्थ, ‘ प्राणि ” या जातीतील प्रत्येक व्यक्तींतें ।