या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ५३ आहेत अशी त्यांची जर समजूत झाली असेल तर ती चुकीची आहे, कारण यांत ‘ विचारशक्तीनें ' व ' ग्रंथ|- S; } པར་ ~ ~\ - sa धारानं ’ असं प्रमाणाचं दानच मुख्य भाग हातात. व * ग्रंथाधारानें ' या भागाचा पोटभाग ' खुद्द व्यासाच्या व शंकराचार्यांच्या वचनानें? हा आहे. चिनी लोकांनीं केलेल्या विभागाचें एक हास्यकारक उदाहरण नेहमीं सांगतात मनुष्य प्राण्यांचे त्यांनीं तीन विभाग केले आहेत.ते असे: चिनीलोक, पुरुष व ख्रिश्या विभाग करतांना प्रत्यकू वळसू सर्व समजात घेतल्या पाहुजत्, तस करण्यू एवजा अधानजातं. त्यात घुसडल्यामुळे यथ चूक झाला. पुष्कळ वेळां असें घडेल कीं, या दिलेल्या नियमांपैकी कोणच्याही एका नियमांचें उल्लंघन करणारा विभाग बाकींच्या सर्वांचेंही उल्लंघन करील, उदाहरणार्थ, एकाद्या पुस्तकालयाचा मालक गद्यात्मक, पद्यात्मक, नीतिबोधक व धर्मसंबंधी असे जर पुस्तकांचे भाग करील तर एक आधार न धरल्यामुळे सर्व पुस्तकांचे बरोबर विभाग कधींचू पडावय्चे नाहीत, व्र विभागांचा येथून तेथून सवे घॉटाळा झालेला त्यास आढळेल. ४९. चवथा नियम,-विभागांची परंपरा येग्य रीतीनें केलेली पाहिजे. मोठ्या श्रमानें केलेल्या ग्रंथांच्या अनुक्रमणिकेर्चे बहुधा पर्व, अध्याय व लेक असे भाग पाडिलेले असतात. वनस्पति जसजशा आपणास दिसतील तसूत्से गुल्झा, वड, कृमळू, शेवाळ याप्रमाणें वूनस्पतिवर्गाचे, व घोडे, कुत्रे चित्ते, सिंह याप्रमाणें प्राणिवर्गाचे जर विभाग आपण करूं लागलें तर त्या वर्गाचें योग्य