या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, ኳ% आहेत. कोणाचा गैरसमज झाला असेल किंवा कोणी मुद्दाम दुस-याचा गैरसमज करीत असेल तर तो नाहीसा करण्याकरितां, या सोप्या कल्पनांविषयीं देखील आपणांस नेहमीं असंख्य अभावात्मक विधानें करितां येतील. उदाहरणार्थ, ' खरें सुख केवळ संपत्तीमध्यें नाहीं? किंवा ' नुसत्या विषयसुखाच्या साधनांमध्येंही नाहीं.? संकीर्ण गुणवाचक वस्तूंचे लक्षण आपणूस सूगतां येईल ह्मणजे त्याच्या घटकाचं पृथक्करण करता यइल. उदाहरणाथ . ' तार्किकविचारांचे' लक्षण सांगणें झाल्यास, ' ज्यामध्यें गृहीत किंवा दिलेल्या प्रमेयांवरून एखादं अनुमान आपण काढिताँ असा मनाचा एक व्यापार ? असें आपणास सांगतां येईल. ६६. जातिज्ञानाचें लक्षण सांगणें सोपें आहे. आपण असें पाहिलें आहे कीं, पदार्थात एकादा समानधर्म असल्याकारणानें त्यांची एक जाति बनते. तेव्हां एखाद्या जातीचें लक्षण सांगणें झाल्यास हा समानधर्म सांगितला ह्मणजे झालें. व तसें केल्यानें त्या जातीच्या सीमा सांगितल्यासारखे होतें, व इतर सर्व पदार्थीहून ती जाति वेगळी केली जाते. हें उघड आहे कीं, मुख्यत्वेंकरून गुणागमावरून वस्तूचें लक्षण ठरविलें जातें. लक्षणासंबंधीं नियम खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत. १७. पहिला नियम-ज्या वस्तूचें लूक्षण सांगणें आर्ह त्या वस्तृताल एखादा असाधारण धम आपणास सांगितला पाहिजे, [ असाधारण-धर्मों लक्षण ]. असें "Ni ras w ܘ ܬܗܝ केलें असतां तें सदोदित योग्य लक्षण होईल, याशिवाय।