पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/308

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ १२९० ।। धरियेला गिरी। सात दिवस बोटावरी ॥ १ ॥ तो हा पुंडलीका वर । देऊनियां उभा स्थीर ।। २ ।। नाथीला काळिया । यमुने बुडी देऊनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे झाला । वत्में गोवळे जो एला ।। ४ ॥ ॥ १२९५ ॥ उतारला धराभार । जेणे घेउनियां अवतार ॥ १ ॥ तो हा भक्तें पुंडलीकें । गोत्रीयेला घेउनी भाकें ॥ २ ॥ शिळी बांधिला मागर । निर्दोलिला दशाशीर ॥ ३ ॥ निळा म्हणे नारी । मोडवृनि राज्य करी ।। ४ ।। ॥ १२९२ ।। शोपिली पृतना । विपें भरुनी आली स्तन ।। १ ।। तो हा पुंडलीका द्रारीं । उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥ कंम आणि जरासंध । जेणें मदले मागध ॥ ३ ॥ निळा म्हणे फरशधारी । केही क्षत्रियां वोहरी ॥ ४ ॥ | ॥ १२९३ ॥ मच्छ कृर्म वराह झाला । नृसिंह वामने होउनी बेला ॥ १ ॥ तो हा इथे मौम्यरूप । कोटी कंदर्पाचा बाप ॥ २ ॥ परशुराम कृतांत काळ | अयोध्यावामी नृप गोवळ ॥ ३ ॥ निळा म्हणे वाध्य कलंकी । होउनी वेगळा नादकीं ॥ ४ ॥ ॥ १२९३ ॥अगाध महिमा पढंरीचा । काय तो वाचा कवळेल ॥ १ ॥ येती यात्रे मुक्त होती । जे या देखती विष्ठा ॥ २ ॥ नलगे दुजें तपसाधन । घडतां स्नान चंद्रभागे ॥ ३ ॥ निळा झणे भूमीवरी । क्षेत्र में पंढरी वैकुंठ ॥ ४ ॥ ॥ १२९५ ॥ तळींन मुदईन । करीत छेदन महा पापा || १ ॥ प्रत्यक्ष उभा देव चि भेटे । हें ही कोठे आने ठायीं ॥२॥ एकी क्षेत्र प्रदक्षणा। तुळसी पानावरी तोखे ॥ ३ ॥ निळा ह्मणे चंद्रभागे । स्नानें भंगे पाप ताप ॥ ४ ॥ । ॥ १२९६ ॥ वेणुनादी लाभे काला । उणे याला मग काय ॥ १ ॥ ब्रह्मादे कोंदे ऋष्टीं । शीत चि औंठी लागतां ॥२॥ देतां पदीं पिंडदाना। पितृगणा उद्धार ॥ ३ ॥ निळा ह्मणे देव चि ऋणी । एक म्नानी पद्माळा ॥४॥ ॥ १२९७ ॥ जो देखे एकदा तरी । हे पंढरी वैकुंठ ॥ १ ॥ सुती तया