त राहतो, जो गुहेत प्रवेश करितो, दोघे जण एके ठिकाणी नसून एकादा गुप्त विचार करि- तात हे सर्व तटस्थ जो वरुण तो जाणतो. 15 “ उतयं भूमिर्त्ररुगस्पराज्ञः उतासौ यौ बहती दूरे अंता । उतासमुद्री वरुणस्य कुक्षी उतास्मिन्नल्प उदके निलीनः ॥ ( अथर्ववेद ) ही सर्व पृथ्वी वरुणराजाची, त्याचप्रमाणे नजीक व अत्यंत दूर दिसणारें अफाट आ- काश, हे दोन समुद्र ह्मणजे वायवीय आणि पा- ण्याचा सागर वरुणाच्या कुक्षि आहेत, त्याचप्र माणे वरुण एखाद्या पाण्याच्या लहानशा झऱ्यांत ही वास करीत आहे. ह्या सर्व श्लोकांत परमे श्वराचें सर्वसाक्षित्व व सर्वव्यापित्व किती उत्तम रीतीनें वर्णिलें आहे ! ह्याच वरुणाला वेदऋषि मुक्तीकरितां भजत असल्याचे दिसू- येतें. एके ठिकाणीं ह्मटलें आहे- “अपोसुम्यक्ष वरुण भियसं । दामेत्र वत्साद्विमुमुग्धि अंहो । नहित्यदारे निमिपञ्चशे ॥ " हे वरुण आह्मांला भयापासून मुक्त कर आणि वासरू जसे दाव्यापासून मोकळे होते त्या- माणे आझाला पापापासून सोडीव. वांचून मी एका क्षणाचा सुद्धां मालक नाहीं. तुझ्या-
पान:धर्मवासना.pdf/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही