पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नवनीत अथवा मराठीकवितांचे वेंचे. है पुस्तक, परशुराम पंत गोडबोले, मराठी त्रान्स्लेतर ह्यांचे पंडित, यांनी केले. आवृत्ति सातवी. विद्याखात्याकरितां. मुंबई. गव्हर्नमेंत सेन्चल बुक दिपो इसवी सन १८७१. – शके १७९३-.. किंमत एक रुपया साहा आणे. क सन १८४७ चा भाव २० प्रमाण रजिस्टर केले असे.