पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ मुक्तेश्वर. ॥ वनाहीं ॥ आतांआलेपंथेंजाई || शीघ्रयेथूनिनिर्लज्जे || ७ || आतांसां डोनिमाझीगोष्टी || संबंधवार्तानवदेओठीं ॥ स्वाश्रमाजाऊनिराहटी || आ वडेतैसीवर्तेकां ॥८॥ ऐसेंबोलतांमेदिनीपाळा | क्रोधेंसंतापलीशकुंतळा ॥ जैशीपळपानी चीज्वाळा ॥ स्पर्शोधावेगगनातें ॥ ९ ॥ आरक्तताले ऊनिनयनें || अंजनक्षाळिलेअश्रुजीवनें || अधरस्फूर्ती जेंत्रिपवनें ॥ पद्मप वेंथरकती ॥ १० ॥ ह्मणेधन्यगापुरुषोत्तमा || उत्तम ऐसे चिराक्षेतीनेमा ॥ कर्मसाक्षीअंतरात्मा || तृप्तझालापावचनीं ॥ १९ ॥ यथार्थजाणतांअं तःकरणीं ॥ अन्यथाप्रतिपादीजोवचनीं ॥ तेणेंकोणतीपापकरणी ॥ के लीनाहींसांगपां ॥ १२ ॥ मीएकजाणतासर्वसृष्टी | ऐसाअभिमानवाहसी पोटीं ॥ सकळमूर्खाच्याशेवटीं ॥ कर्मकरिशीत्यातुल्य ॥ १३ ॥ ज्याच्या असत्याचारकुकर्मा ॥ देखोनिप्रलपेअंतरात्मा ॥ त्यासिओपोनियांयम धामा ॥ दंडकरवीसुबद्धा ॥१४ ॥ आतांअसत्यपर्वतातळा | उभानराहें कुंभिनीपाळा || वरिपडेलवजशिळा ॥ परमअकीर्तिदोषाची || १५ || म स्तक होईल सहस्रभाग || याबोलानह्मणेवाउग || न्यायेंबोलतांउद्वेग ॥ वि वेकियानपवेचि ॥ १६ ॥ सकळऐश्वर्यघेऊनिभेटी ॥ पद्मापातलीपायेंलो टी ॥ तोसभाग्यकींअभाग्यसृष्टी || कायह्मणिजेसांगपां ॥ १७ ॥ अचल श्रीअरोगकाया || सगुणपुत्रपवित्रजाया ॥ बहुतजन्महरिहरांच्यापायां ॥ भजताफळपाविजे ॥ १८ ॥ आतांशेवटीलयावचना | साचऐकेंगान रभूषणा || मोजात सेंकश्यपारण्या || कण्वाश्रमासखेद ॥ १९ ॥ याआत्म जाआपुलिया || आदरेंअंगीकारावेंराया || योग्यनहोसी त्यागावया ॥ स त्यसत्यत्रिवाचा ॥ २० ॥ ब्रह्मवीपें माझेंजनन ॥ वंचूनिपिता सुदृज्जन || तुजवोपिलेंदेहदान ॥ त्यातंतूं उत्तीर्ण झालासी ॥ २१ ॥ ऐशीं प्रियेचौं पवित्र भाषणें ॥ दुष्पंतदूषोआपुल्यावचनें ॥ ह्मणेबहुभाषणीकवणें ॥ जिंकिली वचनेंबोलतां ॥ २२ ॥ हीनजातीच्यात्याखुणा ॥ आतांजाणवल्यामना ।। मेनिकातेपण्यांगना ॥ धर्मनष्टाबंधकी ॥ २३ ॥ जिचेउदरींतवउत्पत्ती || तिचीनिवडिलीऐशीरीती ॥ ह्मणोनिखाणतैशीमाती ॥ हेंचिलोकप्रसिद्ध ॥ ॥ २४ ॥ कौशिकतोहीकामाचार | उपजतांउभयवीर्यविकार | गर्भव्या गूनिअनादरें ॥ दोघेंगेलींदोपंथीं ॥ २५ ॥ गळांपडोनिविषयस्वार्था ॥ सं बँधलाविशीमजसमर्था ॥ अविचारवुद्धिसांडोनिआतां || जाईंस्थळाआ पुल्या ॥ २६ ॥ क्षोभोनिबोलेशकुंतळा || पवित्रविश्वामित्रबाळा ॥ रा ॥ ॥