पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

औंग्या. ज्ञानेश्वरींतील. ॥ णवृत्ती ॥ जनींवनीं ॥ २८ ॥ जोयथालाभेतोषे ॥ अलाभनपारुषे || पा उसावीणनसुखे ॥ समुद्रजैसा ॥ २९ ॥ तोकैवल्याचा अधिकारी ॥ मो क्षाची सोडीबांधारी ॥ कींजळाचियापरी ॥ तळवटघे ॥ ३० ॥ अमृता च्यासागरीं ॥ जेलाभेसामर्थ्याची थोरी || तेचीअमृतलहरी || चुळीघेत ॥ लिया ॥ ३१ ॥ वेंचे ज्ञानेश्वरींतील. ओव्या. अध्याय तेरावा. ॥ ॥ अमानित्व || तरिकवणाहीविषयाचें ॥ साम्यहोणेंनरुचे ॥ संभावितप णाचें ॥ ओझेजया ॥ १ ॥ पार्थातेणेंपाडें ॥ सन्मानेंजोसांकडे ॥ गरिमे तेंआंगाकडे || येवोंचिनेदी || २ || पूज्यताडोळांनदेखावी || स्वकीर्तिका नींनायकावी ॥ हाअमुकऐशीनोहावी || शेखीलोकीं ॥ ३ ॥ तेथसत्कारा चौकेंगोठी || केंआदरादेईल भेटी || मरणंसीसांठीं ॥ नमस्कारितां ॥ ४॥ वाचस्पती चेनिपाडें ॥ सर्वज्ञताजरीजोडे ॥ परिवेडिवेमाजिदडे ॥ महि माभेणें ॥ ५ ॥ चातुर्यतेलपवी ॥ महत्वतेंहारवी ॥ पिसेपणमिरवी ॥ आ वडोनी ॥ ६ ॥ मजअसतेपणलोपो ॥ नामरूपहरपो ॥ मजज्ञानेंवासि पो || भूतजात ॥ ७ ॥ अद्भित्व | तरीअदंभित्वऐसे || लोभियाम नजैसे || जीवजावोपरिनुमसे || ठेविलाठावो ॥ ८ ॥ तयापरीकिरी टी || पडिलाहीप्राणसंकटीं ॥ परिसुकृतनप्रकटी ॥ आंबोलें ॥ ९ ॥ खाडाणेआलापान्हा || पळविजेविअर्जुना ॥ कांलपवीपण्यांगना || व डीलपण ॥ १० ॥ आढच आतुडेअडवी || मगआढचता जेविहारवी ॥ ना तरीकुळवधूलपवी ॥ अवयवातें ॥ ११ ॥ वरिवरीदेहतपूजी ॥ लोकांतें नरंजी ॥ स्वधर्म वाग्ध्वजीं ॥ बांधोनेणे ॥ १२ ॥ परोपकारनबोले ॥ नमिरवीअभ्यासिलें ॥ नशकेविकुंजोडलें ॥ स्फीतीसाठीं ॥ १३ किंव हुनास्वधर्मोंथोर ॥ अवसरींउदार || आत्मचर्चेचतुर ॥ एरवींवेडा ॥१४॥ पैंगाअदंभपण || हाणिजेतहलक्षण ॥ आतांआइकखूण | अहिंसेची ॥ ॥ १५ ॥ अहिंसा ॥ अहिंसाबहुतांपरी ॥ वोलिलीअसे अवधारीं ॥ आप लाल्पामतांतरीं ॥ निरूपिली ॥ १६ ॥ परीतेऐशीदेखा ॥ जैशा म. म. पा. पोतदा ॥ rim rina