पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कटाव. १७९ दिसतीजैसीं चनांतअसे, प्रगटेनिजपीतपटेंतनुझांकितसे, नेसविलींवसने करिकौतुक, आंसाडेतांनिरियाअपवित्रे, वस्त्रांआंतनिघालींवस्त्रे, बहुवर्णीबहुचित्रवि, चित्रे, कृष्णकरींचींपरमपवित्रें देखुनिस्तब्धसभेचीनेत्रे, कौरवमानिति युवतिचरित्रे, सज्जनगर्जति जयजयमंत्रे, लाजरक्षिलीदेवकिपुत्रे, आकळ लाप्रेमाच्यासूत्रे पाहतिलतेभगिनीचींगात्रे, ह्मणउनिझांकिलिंकरुणापा त्रे, लडिवाळेंनकरी परतंत्रे, कुरवाळीनिजकर शतपत्रे, रक्षितअसतांशंक रामेत्रे, तेथेंकायकिजेअन्यत्रे, जालींचकितसमस्त अमित्रे, निर्जिवचित्रे, मारिलशेवटिलीलामात्रे, पावनहींभक्ताचींस्तोत्रे, निर्मिय लोभवजीर्णितवस्त्रे, तापत्रयेतयाचींशस्त्रे, श्रीकृष्णकृपेचींक्षेत्रे, रमाकल त्रे, सच्चिन्मात्रे, स्वपेंस्वतंत्रे, तेंचिघातलींनिजप्राप्तीचींसत्रें ॥ २ ॥ निर्म यजालोमनिपांचाळी, आलाकैवारीवनमाळी, हर्षेसज्जनवाहतिटाळी, जालें अतिकौतुकतेकाळ, दुर्योधन संकेतलवकरि, दुःशासनकरिं, आंसु डितांनिरि, निघतीवसनेंदिव्यपरोपरि, क्षीरोदकजरतारीवारिक, कळत पाकराधावळिगुजरी, सोनसळी चंद्रकळाचवडी, गंगासागरलिंगाची, बहु मुंगिदुरंगीभिंगाची, कितीचिंचपानशेलारकलंदर, बोटधारनामावळितग टी, ताडपत्रमोते चुरिपातळ, कपिल कल्हाईत माजबंदीपाटावदुतारी, रा जमाहालखारवाफुटाणी, राजावळकरकोटपरकळे, गगनमहालपाचेची बारिक, रुद्रगांठचिंचोरिफुलकडी, खंवाईत सुरपालघटेची, वरिमाणिकचं द्रिकाकशीदी, कुसुंबीचिकदोजीकुरळे, चिरीवनखुले, झुणेतपशिले, रं गितशेले, वनसकटारे, शेंवतीसाडी, खडीखसखसी, तिघडिरुमाली, बिंब बादली, खिचडिगुलाली, छिटेबंदरी, संगमनेरी, रंगकिनारी, हंसधवल सुखम।णिक सुधार, कोकिलजास्वनजांबूअतसी, इंद्रगोपकाश्मीरकेतकी, किंशुकचंपकजातदाडिमी, सुमनसाजरी, भडकभरजरी, बहुतबहुपरी, प्रसादवसनें, परमसोज्वळे, भरितपरिमळें, एकाहुनिपटएकअधिकमनि, तवकधरुनिदुःशासनवोदित, दोहिंकनिकरेंथकलामग, चांचपडेउघडे नपडेनख, लाजविलेप्रेरिपु, भागविलेगौरविलीहरिनें, भगिनीअसिदाख विली, अतिअद्भुतलौकिककरणी ॥ ३ ॥ प्रथमब्रह्मदेवदेवापासुनि, 1 कटिबंध ध्रुवचरित्र. मुख्य शतरूपास्वायंभु मनूत्याच्यात नूपा सुनि,