पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० अमृतराव. प्रियव्रत सुशीलआत्म निरतदुजालोकभरण, सौख्पकरण, उत्तानचरण, विहितआचरण, श्रीहरिशिशरण, त्यालादोघीस्त्रियातयांमधें, एकप्रिया, सुरुचितिचा, आवडताउत्तमतो, मांडीवरिवसवितेथें, नावडतीसुनीतिति चा, ध्रुवहिपावे, वसुंधांवे, टाकीअंकींपाय, त्याला वर्जीसावत्रमाय, क लहकारिणीवलाय, मारीशब्द शस्त्रघाय, ह्मणेपोरापरत जाय, वृथाबुरिसि काय, हातोअनधिकारीकाय, तुझावसायाचाठाय, नोहेनोहेनेणेराय, कांरैपुरलाआयुर्दाय भाग्यदायन से तूज ऐक राज्य सांप्रदाय, हासमुदाय, तोंमदीय, तुलाञ्यालीसापत्नमाय, ऐकुनिमोकळुनीधाय, रुदनकरील वायवाय, वायसाचेपरी वाक्यचुंचुसायकांनी टोचियला, बायकोअपाय रूपबोलतसे, उपाय सुकृतआय, पदरिंकरुनिघेव्यवाय, विमुखमुनीसि वाय, नुमजतसेदिव्यईश, दर्शनपर्याय, अंतरस्थजोअमाप, तयाश्रीह रिसीगाय, तूंउरुगायआर्जउनिमानेंएकनिष्ठध्याय, त्याच्याकृपावळेंमा झेंउदरराजसुतसराय, येथेंयेउनियांसमाय, तेव्हांनृपाजवळिव सें कदान घडेअंतराय, आधिंसमजअभिप्राय, गायवांसराचेपरीमुलामलाहेचि माय, बोभायजन निमजाचबराशिकुनिघेईन्याय नपावसीप्रत्यवाय, पिसिलराज्यदुग्धसाय, हरिरसायणसेविल्यावीणव्यर्थचिव्यवसाय, वेगीं अपसरसरमागेहांहांरेवेगींअपसरसरमागेंरे ॥ १ ॥ मुलावयतुझेंलहान, तुलालागल्पातहान, उदकन मिळतांचिहान, धैर्यपाहिजेमहान, तुझीवा ल्यबुद्धि असोआतांमजपासींगाहाण, हंशाहाणपणत्यजोनिसंतपाइंची बाहाण, होऊनिजेव्हांफिरसितेव्हांदेवभेटल, संशयतुटल, दुःखआटल, सौ रूपवाटल, विषय विटल, दुरितघटल, लाजफिटल, कुमति सुटल, नयनपट लकाटल, पुढेवाटल, नेत्रपेउनिनेटल, प्रेमदाटल, विठ्ठल पाहोपतों, तुझेमा झेंबरें होइल, जाइलदैन्ययेइलभाग्य, देइलदेवध्रुपदमग, सार्वभौमराज्यये थिल, कथिलजसे सोन्यापुढे, कथिलकोणस्वहिततुला, शिथिलदेहहो यतोवरि, मथिलेंपाहिजेनिगमदहीं, आतांसुतातपकरिंकरिं जाई रेवेग रति धारेंहरिपाइँरे ॥ २ ॥ ऐकुनिमातेचेबोल, दिल्दावनाकडेडोल, पुढेंदऱ्या खोऱ्याखोल, खोलपर्वताचे गोल, कैंचीउदकाचीओल, गोटेमोठेमोठेवाटे मधेंकांटेतेणफाटे, पायवाटेदुःखमहा, जातीउपवासेंझोल, वळेसांभाळितो तोल, वदनकोमाइलेंअधरसहितसुकलेकपोल, काकपक्षहीअलोल, ब हुततपनतपतखडतरजणुवर्षतिबिंगोळ, उठतिमृगजलकल्लोळ, येतीउष्णा ,