पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० मोरोपंत. धर्मअनंतअसोपार तोकरितांकीर्तनस्वसेवेचे ॥ सांगप्रकार याहुनि दुसरेकांहींमजस्व॑सेवेचे ॥ ५४ ॥ ज्याउदरींवास तुझा तेथेंमाझाहिहें असैनातें ॥ केंविकरग्रहणकरूं संमतधर्मासिजेंअसेन तें ॥ ५५ ॥ बहुदिवसांची आशा तात्काळछेदितां कचेरुष्टा ॥ शुक्रसुतात्यासिह्मणे रेकपटपटोभलाभलादुष्टा || ५६ ॥ ऐककृतघ्नाजरिमी उटवाचिमदर्थयाहताशतदा ॥ ऐसें गुरुसनह्मणतें कैसाउठतासितूंहताशतदा ॥ ५७ ॥ तूंमलिन कुटिलनीरस जडहिपुनर्भवपणेहिकचसाच ॥ धरिला शिरोहिनस्व प्रकृतिगुणत्यजिसिनामंकच॑साच ॥ ५८ ॥ नकरींविफळमदाशा आशाभंगूनयेचिसाधूंनीं ॥ जरिभंगिसीलविद्या सिद्धिनसोजीसिनेसिसाधूनी ॥ ५९ ॥ कचहिह्मणेगुरुवेदा नुज्ञानाहींह्मणोनियाकर्मा ॥ मान्यन सेंहूंशाप कीर्तिकर चिशापन चुकतांधर्मा ॥६० ॥ पढवीनज्यासिविद्या हीत्यासिफळेलतूंहिघेशाप ॥ तुजकोणीहीऋषिसुत नवरीलफळोतुझंतुलापाप ॥ ६१ ॥ जातांस्वर्गीमिरविति निजगुरुसुतरत्नदेवयानते ॥ वर्णितिदैत्यांतें किति कितिकवितकितिकदेवयानीतें ॥ ६२ ।। आदिपवांतील ययातीचें आख्यान. विद्यालाभमुदितसुर हरिसिह्मणति विक्रमार्सियासर्मया ॥ पूर्वीनपावलोचि प्रभुजीटाळून काचिय/समया ॥ १ ॥ आह्मांन दिसेचिदुजा सुखदायक शत्रुनाशसमयज्ञ || समयींपराक्रमातें करितिशुभयशोधनासमयज्ञ ॥ २ ॥ वृषपर्वतडागाचा होऊंनेदीविनाशकविरोध | पाडावायांतयश संपज्जीवनविनाशकविरोध ॥ ३ ॥ करुनिविचारअसाहरि जेथेंवृषपर्वदैत्य पतिराज्य || त्यादेशींजाय ह्मणे जरिमिळतैरंध्रलघुहितेंप्राज्य ॥ ४ ॥ तोरम्पवनीश जळकेलिरतासखीयुताधन्या ॥ 11 JI