पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आ. २२९ लोकांमहोत्सवप्रद तोचिसदात्यांसिपाडवनलगे ॥ २४ ॥ स्मरबुधंदस्रं रुचिरतर ऐसेह्मणणार जेनतेलं टिके || हय्यंगवीन जैसे सुरसिकरसने पुढे तेल टिके ।। २५ ॥ अनुपमअनुरूपअनघ जरिवारलात्वांनृपात्मजेननळ ॥ होइलकेवळतापद कीजोनरनळन होयतो अनंळ ॥ २६ ॥ नळकस्तुरीसटाकुनि कांतूंघेतीसअन्यनरमाती ॥ जरिवरितीनहरिप्रति घेती ह्मणवूनिध॒न्य॑न॑रमाती ॥ २७॥ नररत्नतोचितूंचि स्त्रीरत्नउदंडआडनावांचीं ॥ नबुडवितिनवाता रिति चित्रेवरवहिआडनावांचीं ॥ २८ ॥ तीसुमतिह्मणेआर्या वांतिकडेही असेंचिकळयावें ॥ साधोहळुहळुमृदुमधु हितमितवोलोनिचित्त॑वळवावें ॥ २९ ॥ आज्ञाह्मणोनियेथुनि कळवुनिर्हेप्रेमतेथुनिउडाला ॥ हंसप्रत्युपकारी हर्षीकामज्वरींनळबुडाला ॥ ३० ॥ झालीस्मरज्वरार्ता द्यायाहीयोग्य हें पिता समजे ॥ जाणतिनसांगतांसुख असुखपराचेंजगीं सदासमंजे ॥ ३१ ॥ योजीस्वयंवरोत्सव रायांसिसुखप्रमदेवार्ता ॥ आले॑ना॒हूतह॑मति कोणाचीते॑न'कामदेवार्ता ॥ ३२ ॥ देवर्षिमुखे परिसुनि शककरोधरुनहरखगमनातें ॥ त्याच्याविमानयेइल कायनयेतांचि॑िहरिखगमनातें ॥ ३३ ॥ जोंनिकटकुंडिनाच्या आलेयम वरुणभूभृर्यनळ ॥ तोंतोहिसकळसगुण निधिपुण्यश्लोकवीरवर्यनळ ॥ ३४ ॥ तेसुरह्मणतिअहाहा नळचिसकळपुरुषवर्यवीरमणी ॥ नवरीनवरील'कशी यालापाहोनि सुमतिहर॑मणी ॥ ३५ ॥ आह्मांलाचिनकेवळ लावितसेव्यक्तलाजहारविला || आह्मीनिजतेजोमद याचिपुढेसर्व आजहारविला ॥ ३६ ॥ नसुचतिजरिभलतैशी युक्तिप्रियकार्यसाधिका मुकते ॥ त्यासाधुसंगतिमहा लाभासह सर्व साधिकामुकते ॥ ३७ ॥ मेटोनित्यासिह्मणती कार्य परसवधानलाजावें ॥ १ नळ नव्हे तो अनळ, अग्निच. २ केवळ नावाचीं 3 भाडाचीं व नावेची चित्रे ४ दमयंतीपासून ५ नळापासून. ६ अत्यंत ७ इंद्र आणि अग्नि