पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. ॥ ॥ प॑नराधिपतीसराया ॥ मैमीजसीमजवरीलत सेंकराया ॥ बोलावयासति जशीति।चियाघराजा ॥ तूंबोलकाचतुरकेवळकायराजा ॥ १७१ ॥ मगह ळुच सुरेंद्राबोलिजेभूपतीनें ॥ मजनिजसुमनाचीघातलीमाळतीनें || हृदय तरितिये चेसांद्रजालै सुवास ॥ चलित न कर वेतें कोणत्याहीप्रया सें ॥१७२ ॥ दिंडी ॥ पुन्हायोले देवेंद्र नृपवराया ॥ तुलाजालेव शत्हृदय तिचेंराया ॥ तरिच आलोहेयाचनाकराया ॥ तुझ्यावाक्यें आह्मांसि तेवराया ॥ १७३ ॥ श्लोक ॥ दातव्यहीस्ववश आपणजाणताही | पर्याय उत्तरवदेचनदेचकांहीं ॥ दाता असाशठ कसाठकसाकदापि ॥ जोपाचकावरिदयानकरीचपापी ॥ १७९ ॥ गहिवरतगळाही चावळेजीभवाळे || विकळपणशरीरी कंपहीपानिराळे ॥ धनिकविमुख होतांअंतरींशोकराहे ॥ हरहरमज भासेयातनायाचनाहे ॥ ॥ १७५ ॥ भांबावलाधनमदेंभलतेंचबोले | तोवोलहीसरसमानुनिलोक डोले ॥ मांसेंकरूनिफुगलागळसाचभावे || ज्यादीन मीनधरितांवळसा चपावे ॥१७६ ॥ दिंडी | असेपरिसोनीबोलवासवाचे ॥ तयानळराजा कायवदेवाचे ॥ तुह्मीजाणतेथोरथोरसाचे || असांसाक्षीतुलिमाझिया मनाचे ॥ १७७ ॥ ज्याशिजेथेंसामर्थ्य नसेव्यातें ॥ कसतें कार्य तुझी सांगिजेते ॥ बाळतान्हेंउचलील काय जांतें ॥ बोलणारा चेंमोल फोलजातें ॥ १७८ ॥ सातबंकांहीपलीकडेहोते ॥ राजकन्येचीभेटकशीहोते || त्यजुनिराज्यत्व दूतताकशीते ॥ धरावीम्यांव्हृदयासिजेकशीते ॥ १७९ ॥ श्लोक ॥ बोलेसुरेंद्रनृपसौधसुर्खेफिराया || आकारगुप्तवरदेइनदेवराया ॥ जायींवि दर्भवसुधेससुतेसशोधीं ॥ आह्मांशितेत रिवरील तुझ्याचबोध ॥ ओव्या ॥ इंद्र त्रैलोक्यनायक ॥ तोहीझालासेपाचक ॥ दाक्षिण्यानें भूपाळक ॥ यांच्यावाक्यें गुंतला ॥१८१॥ बरेंह्मणोनी उत्तरें ॥ रथावरोनिऊतरे। तया जपु रींभरे ॥ शोभातेथीलपहातो ॥ १८२ ॥ श्लोक ॥ तोजाहला नृपवर स्थिरदूत भावीं ॥ मानीचनायुवतिच्याविरहासभावी ॥ कुंभोद्भवेतारमहोदाधिपान के लें ॥ दुर्वारवाडवशिखेसनमानिजेलें ॥ १८३ ॥ प्राणापरीचहृदयींनगरांतरीं तो || गुप्तस्वरूपनलरूपतदाधरीतो ॥ वकीरिघेतवतया दिसतातिबंके ॥ पंके रुहास्य नदिसेचि तयांनशंके ॥ १८४ ॥ ओव्या ॥ तयाराजसौधांतरीं ॥ शोभापाहेपरोपरी ॥ कोठेंआहेतेसुंदरी ॥ धुंडावयालागला ॥ ॥ १८० ॥ १ मित्र. २ भगस्तीनें,