पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गगनग - आकाश संचारी देव. - गजगमा – गजगामिनी स्त्री. गजपुर- हस्तनापुर. गजबज-गडबड. गणप-गणपति. गंड-अनिष्ट. - गतवयस्क - लातारा, वृद्ध. गदारोळीं-मोठ्यानें.. गदीन- गदीश-1 गदायुद्धांत निष्णात. गद्य - वाक्यरूप ग्रंथ. - गभस्ति - सूर्य. गभीर-गंभीर, खोल. गर- विष. - गरगल-विषकंठ, शिव. गरिमा-मोठेपणा. गरी- गुर्वी, श्रेष्ठ. गरीबनवाज- दीनरक्षक. - गरुद्रथ - गरुडपक्षी. -- गळदंडीं-किलाव्यांत. गवसणी- आच्छादन. -- गवादि - धर्म पोवई, अन्नसत्र. गवाक्ष-धारें, झरोका. गहन-अरण्य, खोल. गव्हर - गुहा, गुह्य. गांग-गंगेचें. गांजणे-छळणे. - — गाजी - शूर. गांठीचें- पदरचें. गांधार-शकुनि. १० गाधिज - विश्वामित्र, - - गावाळ - असंबद्ध, अनुपयुक्त, गाभिणी - सगर्भा, गाभण, [गयाळ. - गायन -गाणे. गांव-योजन. गाळिविया - गाळण्याच्या वस्त्रांत - गिरा - वाणी, वाक्य. - गिरिश- सदाशिव. - गिवसणे- मिळवणे. - गिवसीत - सांपडत. - गी-वाणी, सरस्वती. गीर्वाण- गीर्वाणी - S गीष्पति–बृहस्पति. - गुज-गुह्य, अनिर्वेद्य. गुंडून- गुंडाळून. - गुण-दोरी. गुणगुणी-हळूहळू पुटपुटे. - गुरु श्रेष्ठ. - गुह-कार्तिकस्वामी. संस्कृत भाषा. गेह-घर. गै - हयगय . गोठण-गोठा. गोठी-गोष्ट. गोत्र - पर्वत्र. - गोपायिता - रक्षण कर्ता. - गोपुर- शहरचा दरवाजा. - गोमटें- सुंदर, चांगलें, प्रिय. गोरोचन गाईच्या डोक्यांतलें पी- [ तद्रव्य. गोवा- गुंवा. -