पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोविला गुंतविला. गोंवी—गुंता. गोही- साक्ष. ग्रामहरी - कुतरा. - - ग्लह- पण, डाव. ग्वाही- साक्षी. - - - घ. घटा - जाड घट्ट कातडे. घटना- लग्नाची तजवीज. घडणी-हिशेब लिहिण्याचा प्रकार. घडा-घागर. घडी-घट, घागर, घटका, मोड. - घनघटा-मेघसमुदाय. घनदाट - भरलेला. - घनरस- कापूर, उदक. घनसार-चंदन, कापूर. घरघेणा-घरबुडव्या. घरघेणी-घरबुडवी. घरटा-स्थान, घामेजेना-श्रांत होईना. घास- गवत. घूर्णिका-दासी. घृव - तूप. घेयीजेना-घेईना. ११ घोटी-गिळी. घोटूं-गिळावयास. घोर-क्रूर, भयंकर. घोष - शब्द, गोठा. - -- चक्र-चक्रवाक पक्षी, चक्रवर्ती- सार्वभौम राजा. चक्रवाल-मंडल. चखोट चांगला. चंचू चोंच. चडांशु - सूर्य. चणक- हरभरे. - -- - चतुरानन- ब्रह्मदेव. चतुर्विध वाचा-परा, पश्यंती, म चंद्रमौळी - महादेव. [ध्यमा, वैखरी. चंद्रशाला-सर्वांहून वरची माडी.. चंद्रिका-चांदणे. चपला-बीज. चपेटे-वेग. चवडा-रुंद. - चवर- चंवरी. - चषक - पान पात्र. चळय-रास, चवड. चाकाटला- चकित झाला. - चांग- चांगला. - चांचूवरी-चोंचेंत. चाड-आवड, इच्छा. चाप-धनुष्य. चामर-चंबरी. चामीकर - सुवर्ण, सोनें. चार-चेष्टा, दूत. चारदेह- स्थूळदेह, सुक्ष्मदेह, का रणदेह, आणि लिंगदेह.. - चाळं- हालवूं. चिकित्सा-रोगाचा प्रतिकार.