पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देव्हारें - देवालय. दैन्यवाणा – बापुडा. - दैवहतक-} दुर्दैव, करंटा. - द्वंद्वे- सुखदुःखादि युग्में. द्विज - दंत, ब्राह्मण, पक्षी. द्विजराज- चंद्र. - द्विप-गज, हत्ती. द्विरद - गज, हत्ती. ध. धडाडीत-जळत. घणी - लाभ, तृप्ति, वैपुल्य. - धनद-कुबेर. - धन्व- धनुष्य. धमनी - फुकणी. धर-पर्वत. धरा-पृथ्वी. धरारमण - पृथ्वीपति, राजा. - - धवल - शुभ्र. धवलारें- घरें. - धवळणे - शुभ्र करणे. - घाटी - रीत, प्रकार. - धात्री - पृथ्वी, दायी. धाम - घर, तेज. धाय - तृप्त होय. धाय- हाक. - धाया - तृप्त व्हाया. धारा-लहान. धारें—धुराडे, धाले-तृप्त झाले. धांवणे-पाठलाग करणारे लोक. धावें—तृप्त व्हावें. . घिसा- १ - धिवसा - उत्कंठा, धैर्य, हव्यासं. धुरेसमोर - अग्रभाग. धूर्जटी- महादेव. धृति-धैर्य. - न. नग-पर्वत, भूषण, अलंकार. नघटे-न घडे. नटले- सिद्ध झाले. - नघावे-न पावे. नमनी-न. मानी. नय- न्याय. नरसिंह- राजा. नरेंद्र - राजा. - नलद-वाळा. नवचे - न जाई. नवनीत - लोणी. - नवा - तरुण. नवाई - गोडी, कौतुक, अपूर्वाई. - नवाजं-वर्णं. - नवाळी- कौतुक, गोडी. को नवोढा-नववधू, नवरी. | नसूये-न ओढवे, पुढे न सरे. क नहुष - ययाति राजाचा पिता. - नाक - स्वर्ग. - नाकेश- इंद्र, - नागवती-मुकती. नागवे- मुके, नावडे. नाट्य-नृत्य. -