पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्तंड–सूर्य. मालवील नाहीसा करील. - - मालिन्य - मळीणपणा. मिणधी-मिंधी, ओशाळ. मित - थोडें. मिती - संख्या, परिमाण. - मिनला मिळाला, मिसळला. मिनलिया - मिळालिया. - - मिलिंद - भ्रमर. - मीन-मत्स्य, मीनकेतन-मदन. मुक्त-सुटला तो. मुक्तलग-मोत्यें लावलेला. मुक्ता-मोतीं, सुटला, पडला. मुक्तार्पित-मोत्यांची. मुक्तें-मोत्यें. मुद्रा-बंधन, चिन्ह. मुद्धारा - प्रीतिरसाची धारा. - मुनिवर - नारद. मुमुक्षु मुक्तहोण्यास इच्छिणारा. - मुरारी - श्रीकृष्ण. -- -- मुलाजमतीचा- मूषक - उंदीर. मृगडोळसे—हे मृगनयने. मृगराज सिंह. मृगांक- चंद्र. मेसाई—क्रोणी क्षुद्र देवता. मेळ, मेळवण-मिश्रण. - मेळावे - समुदाय. मंद- फांसेगार. - - मोकलिला – उपेक्षिला. - २४ मोकलिला सोडला. मोकलिले- सोडले. - - मोतीलग-मोत्यें लावलेला. मोदेना-हर्षेना. मोवणीं-मनांत. मोह-ममता. - मोहरी-मोहित करी. मोहिरे, मोहरा- अग्रभाग. मौन-न बोलणें. मौल, मौळ-मस्तक. ह्मणियारा - अंकित, सेवक. - य. - यदुभूषण- श्रीकृष्ण. यमनंदन - धर्मराज पांडव. यमु – यमस्वरूपी. - यया-ज्यास. 1- यज्ञसूकरु - वराहावतार. याच कि- हे भिक्षुकि. STAT यशाचळा-पशोरूपपर्वतास. - याची - याचनाकरी, मागे. याजी- यज्ञकर्ता. - - यातायात - जन्ममरण, परिश्रम, यातु - राक्षस. यातुधान-राक्षस. यातुप-राक्षसेंद्र, रावण. याद - जलचर. - यान- पालखी. यामिनी - रात्र. याज्ञसेनी- द्रौपदी. यूथ - समुदाय, कळप. यूप-यज्ञस्तंभ.